एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 07 मे 2019 | मंगळवार | एबीपी माझा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

स्मार्ट बुलेटिन | 07 मे 2019 | मंगळवार | एबीपी माझा
  1. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात देशभरातील 51 जागांवर सरासरी 62.46 टक्के मतदानाची नोंद, उत्तरेकडील दिग्गजांची मतपरीक्षा पूर्ण
 
  1. हिंमत असेल तर राजीव गांधींच्या नावानं निवडणूक लढवून दाखवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान, तर राहुल गांधींकडूनही पलटवार
 
  1. महिला अधिकाऱ्यानं लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून सरन्यायाधीशांची मुक्तता, न्यायमूर्तींच्या त्रिसदस्यीय समितीकडून रंजन गोगोईंना क्लीन चिट
 
  1. विदर्भात उष्णतेची लाट कायम, आज आणि उद्या विदर्भातील जिल्ह्यात पारा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
 
  1. आंतरजातीय विवाह केल्यानं अहमदनगरमध्ये बापानं लेकीला जावयासह जिवंत जाळलं, मुलीचा मृत्यू, जावयाची प्रकृती गंभीर
 
  1. चालक आणि वाहकपदाच्या भरती प्रक्रियेत वशिलेबाजी चालू देणार नाही, एसटी महामंडळाची उमेदवारांना ग्वाही
 
  1. मुंबईत मुजोर रिक्षाचालकांना आरटीओचा चाप, भाडं नाकारल्यानं साडे पाच हजार रिक्षाचालकांवर कारवाई, 719 परवाने रद्द
 
  1. कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली, मुंबई महापालिका आणि शिवसेनेला मोठा दिलासा
 
  1. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला पसंती तर पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात आंब्यांची आरास
 
  1. आयपीएलचा आज पहिला क्वालिफायर सामना, रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Raj Thackeray: मनसेच्या वर्धापन दिनासाठी आखली विशेष योजना; राज ठाकरेंनी शेअर केली पोस्ट, म्हणाले, 'रायगडावर महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून...'
मनसेच्या वर्धापन दिनासाठी आखली विशेष योजना; राज ठाकरेंनी शेअर केली पोस्ट, म्हणाले, 'रायगडावर महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून...'
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी

व्हिडीओ

Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
Embed widget