एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 07 डिसेंबर 2020 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
स्मार्ट बुलेटिन | 07 डिसेंबर 2020 | सोमवार | एबीपी माझा
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या भारत बंद, शिवसेना, काँग्रेससह देशभरातील प्रमुख पक्षांचा बंदला पाठिंबा
कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल, निर्यातबंदी उठवण्याची मागणी, लवकर निर्णय न घेतल्यास बाजार समित्या बंद ठेवण्याचा इशारा विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनीती, शरद पवारांसह ज्येष्ठ नेते राष्ट्रपतींना भेटणार आपत्कालीन परिस्थितीत लसीकरणाला परवानगी द्या, फायझरनंतर पुण्याच्या सीरमकडून केंद्र सरकारकडे मागणी मुंबई पोलीस अन् ईडी समोरासमोर येण्याची शक्यता! रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल निसर्ग चक्रीवादळातील मच्छीमारांच्या नुकसानीकडे सरकारचे दुर्लक्ष, कमिटीचा अहवाल दाबून ठेवला, देवेंद्र फडणवीसांचा आरोप महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु; राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा गौप्यस्फोट सोलापूर-पुणे हायवेवर टेम्पो चालकानं वाहतूक पोलिसाला चिरडलं, आरोपी ट्रकचालक ताब्यात 1 जानेवारीपासून UPI पेमेंटवर शुल्क आकारले जाणार, थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय, मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement