एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 5 एप्रिल 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- काँग्रेसचा जाहीरनामा निराशजनक, काँग्रेसचा निवडणुकीतील आश्वासनांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब, एबीपी न्यूजच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका
- चौकीदाराची चौकशी करून तुरूंगात टाकणार, नागपुरातल्या सभेत राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, आज चंद्रपूर आणि वर्ध्यात सभा
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे 15 कोटींची संपत्ती, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली माहिती
- भाजपच्या विचारधारेशी असहमती म्हणजे देशविरोध नव्हे, ब्लॉगच्या माध्यमातून अडवाणींनी सोडलं मौन, भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्याची चर्चा
- महाआघाडीत मनसेला नाकारणाऱ्या काँग्रेसकडूनच राज ठाकरेंच्या सभेचा आग्रह, माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य
- निवडणूक आयोगाला तुरूंगात टाकण्याची भाषा करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरोधात गुन्हा दाखल, यवतमाळच्या सभेतील वक्तव्य भोवण्याची शक्यता
- मी माढ्यातून लढणार नव्हतो, तसा माझा विचार नव्हता, विजयसिंह मोहितेंना लढवायचं होतं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पवार यांचं स्पष्टीकरण
- काँग्रेसच्या एखाद्या नेत्याला रॉकेटसोबत बांधून बालाकोटमध्ये पाठवलं असतं, बालाकोटवर प्रश्नचिन्ह उपस्थीत करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा टोला
- मुंबई सीएसएमटीतील हिमालय पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष, पालिका प्रशासनाची 'स्थायी'मध्ये कबुली
- सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर पाच विकेटसनी विजय, जॉनी बेअरस्टोची 48 धावांची निर्णायक खेळी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement