एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 4 ऑक्टोबर 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
स्मार्ट बुलेटिन | 4 ऑक्टोबर 2020 | रविवार | एबीपी माझा
राहुल आणि प्रियांका गांधींकडून हाथरसच्या पीडित कुटुंबाची भेट, म्हणाले, न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार
उत्तर प्रदेश पोलिसांचं प्रियांका गांधींशी गैरवर्तन; सर्वच स्तरातून टीकेची झोड
हाथरस प्रकरणात योगी सरकारकडून सीबीआय चौकशीचे आदेश, पीडितेच्या वडिलांनी केली होती मागणी कृषी कायद्याचा विरोध सुरुच, आजपासून पंजाबमध्ये काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली, राहुल गांधी सहभागी होणार राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरु करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर, लक्षणविरहीत ग्राहकांनाच प्रवेश मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची माहिती कोरोनाच्या काळात कर्जदारांना दिलासा, लॉकडाऊन काळातील थकित EMIवरील व्याज माफ करण्याचा केंद्र सरकारचा विचार कोल्हापुरात सकल मराठा समाजाची संघर्षयात्रा, आत्महत्या न करण्याचं खासदार संभाजीराजेंचं आवाहन नालासोपाऱ्यात पोलिसांच्या असभ्य वर्तणुकीमुळे 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या; पीडितेच्या कुटुंबियांचा आरोप रोमांचक सामन्यात दिल्लीचा कोलकात्यावर विजय, श्रेयस अय्यरची शानदार खेळीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
शेत-शिवार
क्राईम
Advertisement