एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 04 फेब्रुवारी 2020 | मंगळवार

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

    1. दोन लाखांच्या पुढची कर्जमुक्ती करण्याचा प्रयत्न, संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आश्वासन
    2. वर्ध्यात एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला जिवंत जाळलं, तरुणीची मृत्यूशी झुंज, अटकेतील आरोपीला फाशी देण्याची मागणी, तर हिंगणघाटमध्ये आज सर्वपक्षीय बंद
    3. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 95 लाचखोर जाळ्यात, चिरीमिरी घेण्यात पोलीसच अव्वल, तर सर्वात जास्त पुण्यातल्या लाचखोरांवर कारवाई
    4. मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार, तिजोरीच्या गळतीमुळे विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यता, मालमत्ता कर थकल्यानं पालिकेचं मोठं नुकसान
    5. भाजपला शह देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेतही महाविकासआघाडी एकत्र, आज पहिल्या मेळाव्याचं आयोजन, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, अशोक चव्हाण उपस्थित राहणार
+
  1. 'मुंबई बाग' आंदोलनावरुन आयोजक आणि आंदोलकांमध्ये ताळमेळ नाही, गुरुवारी आंदोलन मागे घेण्याची आयोजकांची माहिती, महिला मात्र आंदोलनावर ठाम
  2. शरजील इमामच्या समर्थनाथ घोषणा दिल्याने 51 जणांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल, मुंबईत आझाद मैदान पोलिसांची कारवाई
  3. सीएएविरोधातली आंदोलनं हे राजकीय कटकारस्थान, शाहीन बागप्रकरणी नरेंद्र मोदींचं वक्तव्य, दिल्लीतल्या रॅलीत काँग्रेस, केजरीवालांवर घणाघात
  4. मुलाला मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं सोनिया गांधींना पत्र, पक्षाशी एकनिष्ठ असूनही थोपटे कुटुंबाला न्याय मिळत नसल्याची खंत पत्रातून व्यक्त
  5. अंडर नाईंटीन विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान यांचा महामुकाबला, भारताला सातव्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget