एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 4 एप्रिल 2019 | बुधवार | एबीपी माझा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

स्मार्ट बुलेटिन | 2 एप्रिल 2019 | मंगळवार | एबीपी माझा 1. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर, रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांचा एकाच विमानातून मुंबई प्रवास,  राजकीय चर्चांना उधाण 2. येत्या 15 दिवसांत मोठा राजकीय निर्णय घेणार, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत राधाकृष्ण विखे पाटलांचं सूचक वक्तव्य 3. ज्यांनी स्वतः कधी घर चालवलं नाही ते माझ्या घराबद्दल बोलतायत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर टीका 4. साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसलेंना मनसेकडून पाठिंबा जाहीर, खुद्द उदयनराजेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन माहिती 5. किरीट सोमय्यांचा पत्ता कट, ईशान्य मुंबईतून मनोज कोटकांना उमेदवारी, तिकीटासाठी मातोश्रीची मनधरणी केली नसल्याची सोमय्यांची स्पष्टोक्ती 6. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार, संध्याकाळी 6 वाजता नागपुरात जाहीर सभा 7. तिहार कारागृहातील कैदी पोलखोल करेल याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना भीती, गोंदियातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप 8. राहत्या घरी निर्दयीपणे आईची हत्या करणाऱ्या मुलाला अखेर जामीन, 25 हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे हायकोर्टाचे आदेश 9. मुंबई सत्र न्यायालयाशेजारील धोकादायक इमारत 15 मेपर्यंत खाली करा, गरज भासल्यास पोलीस बळाचा वापर करा, हायकोर्टाचे निर्देश 10. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर 37 धावांनी विजय, केदार जाधवची एकाकी झुंज, चेन्नईची विजय घोडदौड रोखण्यात मुंबईला यश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget