एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 31 मार्च 2019 | रविवार | एबीपी माझा

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटिनमध्ये

  1. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, पॅन-आधार लिंकसह टीव्ही चॅनल पॅक निवडण्याची आज अखेरची मुदत, रविवार असूनही बँका, जीएसटी, आयकर कार्यालय सुरु राहणार
 
  1. युती सडल्याची घोषणा करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या तोंडी मनोमिलनाचे सूर, गांधीनगरमध्ये अमित शाहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाकरेंसह एनडीएच्या प्रमुख नेत्यांची हजेरी
 
  1. किरीट सोमय्या केंद्रीय मंत्री पियुष गोयलांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, तर जागेबाबत निर्णय योग्य वेळी जाहीर करणार, विनोद तावडेंचा दावा
 
  1. पुण्यातला काँग्रेसचा उमेदवार अजूनही जाहीर नाही, तर काँग्रेसशी बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांना स्वाभिमानीकडून सांगलीची उमेदवारी
 
  1. मुलगा सुजयच्या प्रचारात व्यस्त असलेल्या राधाकृष्ण विखेंची अखेर काँग्रेसच्या बैठकीला हजेरी, भाजपचा उघड प्रचार करूनही काँग्रेसकडून कारवाई नाही
 
  1. शरद पवारांचा जीव केवळ 4 लोकसभा मतदारसंघावर, 4 खासदारांच्या जिवावर दिल्लीत सौदेबाजी, सांगोल्यात चंद्रकांत पाटलांचा पवारांवर घणाघात
 
  1. अंधेरी-सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतरही प्रशासनाच्या डोळ्यावर झापडंच, माटुंगा रोडवरील पादचारी पुलाला तडे, अद्याप दुरुस्ती नाही
 
  1. रेल्वे स्थानकांबाहेर निकृष्ट दर्जाच्या सरबतांची खुलेआम विक्री, केमिकलयुक्त रंगांनी लोकांच्या जीवाशी खेळ
 
  1. सीआरपीएफचे 40 जवान शहीद यावरही शंकाच, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांचं संतापजनक वक्तव्य
 
  1. दिल्ली कॅपिटल्सकडून कोलकाता नाईट रायडर्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, पृथ्वी शॉचं शतक एका धावेनं हुकलं
 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
Gadchiroli News :  गडचिरोलीत स्मार्ट मीटरचा 'स्मार्ट' धक्का; घरगुती ग्राहकाच्या हाती महिन्याला तब्बल 4 लाख 69 हजार रुपयांचे वीज बिल
गडचिरोलीत स्मार्ट मीटरचा 'स्मार्ट' धक्का; घरगुती ग्राहकाच्या हाती महिन्याला तब्बल 4 लाख 69 हजार रुपयांचे वीज बिल
Chhatrapati Sambhajinagar Crime: पुतणीनं काकालाच फसवलं; विश्वासानं लखनौला नेलं अन् नंतर केला घात, कोऱ्या चेकवर सह्या अन्... 72 वर्षीय व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?
पुतणीनं काकालाच फसवलं; विश्वासानं लखनौला नेलं अन् नंतर केला घात, कोऱ्या चेकवर सह्या अन्... 72 वर्षीय व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
Nagpur Crime News : एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
Sunil Raut on Shivsainik Death: 32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Embed widget