एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 31 ऑगस्ट 2019 | शनिवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये 1. जीडीपी 5 टक्क्यांवर आल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दरात मोठी घसरण, 10 सरकारी बँकांचं विलिनीकरण होणार 2. पद्मसिंह पाटलांच्या पक्षांतरावरील प्रश्नावर शरद पवार संतापले, राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध, पवारांचा पत्रकारांना प्रतिसवाल 3. नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाचं भवितव्य अधांतरित, विलिनीकरणाचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊनच, एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचे संकेत 4. गणेशोत्सवानंतर आचारसहिंता,15 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी मतदान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती 5. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची आज शेवटची तारीख, सोशल मीडियावरील वाढीव तारखेचा दावा केवळ अफवा, आयकर विभागाची माहिती 6. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘चौकीदार चोर है’, म्हणणाऱ्या राहुल गांधींना नोटीस, 3 ऑक्टोबरला गिरगाव कोर्टात हजर राहण्याचे समन्स जारी 7. राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार सोहळा संपन्न, ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकरांसह दिग्गजांचा गौरव, पुरस्कार सोहळ्याकडे शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ 8. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची ट्रॅव्हल्सवाल्यांकडून लूट, गर्दीचा फायदा घेत तिप्पट भाडे आकारणी, रेल्वेचं वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांना ताप 9. नाशिकमध्ये बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचं विघ्न, शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण, 16 हजार खड्डे बुजवल्याचा प्रशासनाचा दावा 10. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 264 धावा, मयांक अग्रवाल आणि कर्णधार विराट कोहलीने भारताच्या डावाला सावरलं
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget