एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 31 ऑगस्ट 2020 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकून भारताने इतिहास रचला, भारत आणि रशिया संयुक्त विजेता प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज पंढरपुरात आंदोलन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आंदोलनामुळे प्रशासन अलर्ट अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; नामवंत कॉलेजचा कट ऑफ नव्वदीपार राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात आज निर्णय, काल झाली कुलगुरू समितीची बैठक पूर्व विदर्भात पुराचा कहर सुरुच, नागपूर-भंडारा मार्ग दुसऱ्या दिवशी बंद, चंद्रपुरातील अनेक गावात पाणी, NDRF दाखल उजनी धरण आज 100 टक्के भरणार, जायकवाडी 85 टक्क्यांवर, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण महाविकास आघाडीत बिघाडी, ठाण्यात काँग्रेसच्या बॅनरबाजीमुळं चर्चा प्रशांत भूषण सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी, आज शिक्षेची सुनावणी टेलिकॉमनंतर रिटेल, होलसेल क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा! बिग बझारची मालकी आता मुकेश अंबानींकडे अमेरिका, ब्राझीलमध्ये कोरोना संसर्ग कमी, भारतात मात्र रेकॉर्डब्रेक वाढ, काल एका दिवसात 79 हजार नवे रुग्ण =
आणखी वाचा























