एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 29 ऑगस्ट 2019 | गुरुवार | एबीपी माझा

महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

  1. देशात नवे 75 मेडिकल कॉलेज सुरू होणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, काश्मीरमध्येही ५० हजार सरकारी पदांवर मेगाभरती होणार
 
  1. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळण्याचं आश्वासन, मात्र फसवणूक होत असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा
 
  1. विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय, लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलक शिक्षकांचा आक्रमक पवित्रा
 
  1. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा एकीकडे युतीचा दावा तर दुसरीकडे स्वबळाची तयारी, भाजपकडून 288 जागांवर इच्छुकांच्या मुलाखती
 
  1. लोकसभेच्या आधीच विधानसभेसासाठीचा फॉर्म्युला फिक्स, उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला
 
  1. मुंबईतील उद्यानं आता दिवसभर खुली राहणार, महापालिकेच्या निर्णयानं मुंबईकरांना दिलासा
 
  1. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या समस्या वेळच्यावेळी सोडवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
 
  1. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात हायकोर्टात याचिका, प्रस्तावित पुनर्विकासामुळे रहिवाशांचे आरोग्य आणि मुलभूत हक्काचे नुकसान होणार असल्याचा आरोप
 
  1. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका, मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 25 मोठे निर्णय
 
  1. राष्ट्रीय खेळदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फिट इंडिया अभियानाचा शुभारंभ, आरोग्यविषयक जागृती करण्याचा मुख्य उद्देश
व्हिडीओ :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar on Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताला 1 महिना पूर्ण, सुनेत्रा पवारांनी शेअर केली मन हेलावणारी पोस्ट; म्हणाल्या...
अजितदादांच्या अपघाताला 1 महिना पूर्ण, सुनेत्रा पवारांनी शेअर केली मन हेलावणारी पोस्ट; म्हणाल्या...
Amol Mitkari On Ajit Pawar Plane Crash: मला आमच्याच पक्षातले नेते बोलताय, तुम्ही अजितदादांच्या अपघातावर प्रश्न का विचारताय?; अमोल मिटकरींनी सगळं सांगून टाकलं!
मला आमच्याच पक्षातले बोलताय, तुम्ही अजितदादांच्या अपघातावर प्रश्न का विचारताय?; मिटकरींनी सगळं सांगून टाकलं!
Gadchiroli News : माणुसकीला काळिमा! कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेत बोलावलं; वृद्ध महिलेचं दुर्दैवी निधन, पोर्ला गावात संतापाची लाट
माणुसकीला काळिमा! कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेत बोलावलं; वृद्ध महिलेचं दुर्दैवी निधन, गडचिरोलीच्या पोर्ला गावात संतापाची लाट
Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर...

व्हिडीओ

Israel Iran Conflict: अमेरिका आणि इस्त्रायलचा इराणवर हल्ला, संरक्षणमंत्र्यांकडूनही हल्ल्यांना पुष्टी
Solapur News : पत्नीला छळणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून दाम्पत्याने संपवलं जीवन
Arvind Kejriwal Special Report : सत्तेसाठी भाजपनं बदनाम केल्याचा केजरीवालांचा आरोप
Shikhar Bank Scam : 25 हजार कोटींचा घपला, कोणीच दोषी नाही, कोर्टानेही स्वीकारला क्लोजर रिपोर्ट
Devendra Fadnavis : मुंबईला बापाची मालमत्ता मानणाऱ्यांना कधी ना कधी उत्तर द्यावंच लागेल- फडणवीस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Explosions in Tehran: इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानवर हल्ला, आकाशात धुराचे लोट पसरले; अमेरिकेशी चर्चा सुरू असतानाच हल्ला; तेल अविवमधील सर्व उड्डाणे रद्द
इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानवर हल्ला, आकाशात धुराचे लोट पसरले; अमेरिकेशी चर्चा सुरू असतानाच हल्ला; तेल अविवमधील सर्व उड्डाणे रद्द
Gadchiroli News : माणुसकीला काळिमा! कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेत बोलावलं; वृद्ध महिलेचं दुर्दैवी निधन, पोर्ला गावात संतापाची लाट
माणुसकीला काळिमा! कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेत बोलावलं; वृद्ध महिलेचं दुर्दैवी निधन, गडचिरोलीच्या पोर्ला गावात संतापाची लाट
Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या रक्तरंजित संघर्षात 300 जणांचा जीव गेला, 500 जखमी; युद्धजन्य परिस्थिती का निर्माण झाली??
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या रक्तरंजित संघर्षात 300 जणांचा जीव गेला, 500 जखमी; युद्धजन्य परिस्थिती का निर्माण झाली??
Amol Mitkari: 'ज्या घरातील एक व्यक्ती गेली तो का स्टंट करेल? जर तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर..' अमोल मिटकरींचा धनंजय मुंडेंना घरचा आहेर
'ज्या घरातील एक व्यक्ती गेली तो का स्टंट करेल? जर तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर..' अमोल मिटकरींचा धनंजय मुंडेंना घरचा आहेर
Bolivia Plane Crash: मध्यवर्ती बँकेच्या नोटांनी भरलेलं विमान क्रॅश होऊन थेट हायवेवर आदळलं,15 जणांच्या अक्षरश: चिंधड्या, 30 जखमी; डझनभर वाहनांचा चक्काचूर अन् लोक नोटा गोळा करण्यात गुंग
Video: मध्यवर्ती बँकेच्या नोटांनी भरलेलं विमान क्रॅश होऊन थेट हायवेवर आदळलं,15 जणांच्या अक्षरश: चिंधड्या, 30 जखमी; डझनभर वाहनांचा चक्काचूर अन् लोक नोटा गोळा करण्यात गुंग
Palghar News: हृदयद्रावक! पोहण्याचा मोह जीवावर बेतला; बंद दगड खाणीत बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, पालघर हळहळलं
हृदयद्रावक! पोहण्याचा मोह जीवावर बेतला; बंद दगड खाणीत बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, पालघर हळहळलं
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मराठी माणूस...'
ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मराठी माणूस...'
Devendra Fadnavis On Ajit Pawar: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारीख कुणी ठरवली?; देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच केला खुलासा
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारीख कुणी ठरवली?; देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच केला खुलासा
Embed widget