एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 27 सप्टेंबर 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- ड्रग्जसंदर्भात चॅट केलं मात्र ड्रग्ज घेतलं नाही, चौकशीदरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणची कबुली; गरज पडल्यास पुन्हा चौकशीची शक्यता
- दीपिका, सारा, श्रद्धाला अद्याप क्लीनचिट नाही, एनसीबीनं तिघींचे मोबाईल केले जप्त; फॉरेन्सिक तपासासाठी मोबाईल पाठवले जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
- सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं साराकडून मान्य, तर ड्रग्ज घेतलं नसल्याचा सारा आणि श्रद्धा कपूरचा दावा
- हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांना ड्रग्ज पुरवणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक; कारवाईत 139 ग्रॅम एमडी जप्त
- युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; तर सानाच्या मुलाखतीसाठी भेटल्याचा राऊतांचा दावा
- राज्यभरातील सर्व आमदार खासदारांच्या घरासमोर 2 ऑक्टोबरला धरणे; सकल मराठा क्रांती मोर्चाचा राज्यस्तरीय बैठकीत निर्णय
- राज्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने ओलांडला 10 लाखांचा टप्पा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी, सरकारकडे तेवढे पैसे आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल
- कृषी सुधारणा विधेयकावरुन एनडीएमध्ये फूट, पंजाबमधील शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर; अमृतसरमध्ये महिला रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणार
- रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरेला मिळाले खरेखुरे नैसर्गिक हात; 16 तासांनंतर मोनिकावर हात प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement