एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 27 ऑक्टोबर 2020 | मंगळवार | ABP Majha

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. सूर्यानं प्रकाशमान होणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी, नासाचा दावा; जलकणांचा वापर करून आणखी मोहिमा वाढवण्याची शक्यता वाढली.

2. मराठा आरक्षण सुनावणीवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, पाच ऐवजी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी, राज्य सरकारसह इतर पक्षकार मात्र नाराज

3. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे तुरूंगात जातील, दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर नारायण राणेंचा गंभीर आरोप; शिवसेनेतील गुपितं खुली करण्याचाही इशारा

4. लॉकडाऊनमुळे केलेली पगार कपात अनेक कंपन्यांकडून मागे, प्रमुख आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढ जाहीर, काही कंपन्या बोनसही देणार

5. आता 980 रुपयांत होणार कोरोना चाचणी, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती; नव्या रुग्णसंख्येचा उतरता आलेख सुरु, काल 3 हजार 645 कोरोना बाधितांची नोंद

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 27 ऑक्टोबर 2020 | मंगळवार | ABP Majha

6. वाढीव वीजबिलाचा चेंडू आता मुख्यमंत्री ठाकरेंच्या कोर्टात, ऊर्जामंत्री नितीन राऊतांची माहिती; सात महिन्यांपासून जनता दिलासाच्या प्रतिक्षेत

7. कोल्हापुरातील इचलकरंजीत सामाजिक कार्यकर्त्यांच्या आत्मदहन प्रकरणी 6 जणांवर गुन्हे, ठेकेदारावर कारवाईच्या मागणीसाठी नरेश भोरेंचं आत्मदहन

8. मुंबईत 12 दिवस सेवा बजावून सांगलीत परतलेल्या 35 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; प्रशासनाची धाकधूक वाढली

9. आरे कारशेडसाठी वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा दुटप्पीपणा उजेडात, कोस्टल रोडसाठी 800 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यास पालिकेची परवानगी

10. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, दुखापतग्रस्त रोहित शर्मा आणि ईशांत शर्माचा समावेश नाही; लोकेश रोहुलकडे वनडे-टी20 चं उपकर्णधारपद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील
विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यापूर्वी दोनवेळा ती जागा आम्ही जिंकलेली : गुलाबराव पाटील
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं जगभरात खळबळ
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 

Embed widget