एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 27 ऑगस्ट 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
नीट-जेईई परीक्षा स्थगितीसाठी विरोधी पक्षांची सरकारं सुप्रीम कोर्टात जाणार?, पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य शासनाचा निर्णय, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
राज्य सरकारचा घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय
किटकनाशक कंपन्या, विक्रेत्यांकडून सरकारी तिजोरीतून 12 हजार कोटींची लूट, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
विनायक मेटे यांच्यामुळे मराठा आरक्षणावर बालंट ओढवलं असतं: काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मराठा आरक्षण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जायला हवं, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद; उद्या पुढील सुनावणी
घरच्यांनी दबाव आणला म्हणून बलात्काराची तक्रार दाखल केली, हा दावा मान्य होऊ शकत नाही, हायकोर्टाचं मत
रत्नागिरीत काम करण्यास डॉक्टर वैद्यकीय अधिकारी इच्छुकच नाहीत, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
पुण्यातील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाची घाई, काम अपूर्ण असताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
टाटा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं नवं संशोधन, ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचाराचा कालावधी आणि खर्च कमी होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement