एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 25 मे 2019 | शनिवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटिनमध्ये
- ऐतिहासिक विजयानंतर एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक, मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे दिल्लीत, मोदींची पंतप्रधानपदी औपचारिक निवड होणार
- काँग्रेस कार्यकारिणीची आज नवी दिल्लीत बैठक, लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं चिंतन होणार, राहुल गांधी राजीनामा देण्याची शक्यता
- पावसाळी अधिवेशनाआधी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार, ‘माझा’च्या कार्यक्रमात रावसाहेब दानवेंची माहिती, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची चिन्हं
- लोकसभा निवडणुकीत मुस्लीम खासदारांच्या संख्येत वाढ, मात्र भाजपच्या 303 मध्ये एकही मुस्लीम खासदार नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement