एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 जानेवारी 2020 | मंगळवार

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शस्त्र बाळगण्यास मनाई, जमाव बंदी लागू, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाचा निर्णय 2. पाथरी-साईंचं जन्मस्थळ उल्लेख मुख्यमंत्र्यांकडून मागे, बैठकीनंतर शिर्डीचे खासदार लोखंडेंचा दावा, मात्र पाथरीकरांना दावा अमान्य, आज सर्वपक्षीय बैठक 3. 2014 मध्ये सत्तास्थापनेसाठी सेनेचा काँग्रेसला प्रस्ताव, पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा, तर शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याची भाजपची बोचरी टीका 4. महाविकासआघाडी सरकारची शेतकरी कर्जमाफीची योजना फसवी आणि तकलादू, राजू शेट्टींचा सरकारला घरचा आहेर, बळीराजाच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा 5. अंबरनाथ येथील मनसे उमेदवाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याचा आरोप Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 जानेवारी 2020 | मंगळवार | ABP Majha 6. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संवेदनशीलता, व्यथित होऊन जीवन संपवायला आलेल्या नांदेड येथील शेतकऱ्याला नवी उमेद 7. 26 ते 28 जानेवारीदरम्यान मुंबईत पारा घसरणार, हवामान विभागाचा अंदाज, तापमान 14 अंशांच्या खाली जाण्याची शक्यता 8.. तानाजीमध्ये इतिहासाचा चुकीचा अर्थ रंगवून सांगितला, उदयभानची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानची आक्षेपार्ह टिप्पणी, वादाला तोंड 9.. सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा सोन्यानं झळाळला, भाविकाकडून 35 किलोचं सुवर्णदान, सिद्धिविनायक ट्रस्टच्या उत्पन्नातही 18 कोटींनी वाढ 10. इराण-अमेरिकेत संघर्ष सुरुच, इराकच्या ग्रीन झोनमध्ये पुन्हा रॉकेट हल्ला, अमेरिकेच्या दूतावासाजवळ तीन रॉकेट्सचा मारा
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद केलं म्हणजे बदला होतो का? भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा; संजय राऊत यांचे सरकारवर टिकास्त्र
पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद केलं म्हणजे बदला होतो का? भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा; संजय राऊत यांचे सरकारवर टिकास्त्र
Beed News: दर 30 तासाला एक शेतकरी संपवतोय आपलं जीवन, बीड जिल्ह्यातील विदारक वास्तव; 115 दिवसात तब्बल 'इतक्या' शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
दर 30 तासाला एक शेतकरी संपवतोय आपलं जीवन, बीड जिल्ह्यातील विदारक वास्तव; 115 दिवसात तब्बल 'इतक्या' शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
पंकजा मुंडे अन् सुरेश धस यांच्यात सुप्त संघर्ष; आष्टीतील भाजपच्या मंडळ अध्यक्षांच्या निवडी रखडल्या, मुंडे-धस वादाची किनार? 
पंकजा मुंडे अन् सुरेश धस यांच्यात सुप्त संघर्ष; आष्टीतील भाजपच्या मंडळ अध्यक्षांच्या निवडी रखडल्या, मुंडे-धस वादाची किनार? 
Pahalgam Terror Attack : भारताने हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी अडवलं, तर अण्वस्त्रांनी उत्तर देऊ; पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देणं सुरूच 
भारताने हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी अडवलं, तर अण्वस्त्रांनी उत्तर देऊ; पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देणं सुरूच 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Farooq Abdullah on Pahalgam : आम्ही घाबरणारे नाहीत, फारूख अब्दुल्लांचा पाकिस्तानवर निशाणाShivendraRaje Bhosle on History : आजच्या पिढीला चित्रपटातून इतिहास कळतोय ही दुर्दैवी बाबAbu Azmi On Seema Haider : सिमा हैदरला पाकिस्तानमध्ये लवकरात लवकर पाठवा, अबू आझमींची मागणीABP Majha Marathi News Headlines 7.00 AM TOP Headlines 7.00AM 04 May 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद केलं म्हणजे बदला होतो का? भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा; संजय राऊत यांचे सरकारवर टिकास्त्र
पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद केलं म्हणजे बदला होतो का? भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा; संजय राऊत यांचे सरकारवर टिकास्त्र
Beed News: दर 30 तासाला एक शेतकरी संपवतोय आपलं जीवन, बीड जिल्ह्यातील विदारक वास्तव; 115 दिवसात तब्बल 'इतक्या' शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
दर 30 तासाला एक शेतकरी संपवतोय आपलं जीवन, बीड जिल्ह्यातील विदारक वास्तव; 115 दिवसात तब्बल 'इतक्या' शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
पंकजा मुंडे अन् सुरेश धस यांच्यात सुप्त संघर्ष; आष्टीतील भाजपच्या मंडळ अध्यक्षांच्या निवडी रखडल्या, मुंडे-धस वादाची किनार? 
पंकजा मुंडे अन् सुरेश धस यांच्यात सुप्त संघर्ष; आष्टीतील भाजपच्या मंडळ अध्यक्षांच्या निवडी रखडल्या, मुंडे-धस वादाची किनार? 
Pahalgam Terror Attack : भारताने हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी अडवलं, तर अण्वस्त्रांनी उत्तर देऊ; पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देणं सुरूच 
भारताने हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी अडवलं, तर अण्वस्त्रांनी उत्तर देऊ; पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देणं सुरूच 
Unseasonal Rain: पूर्व विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलं! आंब्याच्या बागांसह धान पिकाला मोठा फटका, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला
पूर्व विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलं! आंब्याच्या बागांसह धान पिकाला मोठा फटका, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला
India-Pakistan Tension : पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का! भारताशिवाय आता 'या' देशांनीही 'आतंकिस्तान'च्या आकाशातून घेतली माघार
पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का! भारताशिवाय आता 'या' देशांनीही 'आतंकिस्तान'च्या आकाशातून घेतली माघार
Seema Haider: पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितलं, मग सीमा हैदरचं काय? महाराष्ट्रातील आमदाराची केंद्र सरकारकडे मोठी मागणी
पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितलं, मग सीमा हैदरचं काय? महाराष्ट्रातील आमदाराची केंद्र सरकारकडे मोठी मागणी
Thane Crime : मुरबाडमध्ये जुन्या वादातून भर चौकात एकाची हत्या, कुऱ्हाडीने डोक्याचे दोन भाग करुन संपवले
मुरबाडमध्ये जुन्या वादातून भर चौकात एकाची हत्या, कुऱ्हाडीने डोक्याचे दोन भाग करुन संपवले
Embed widget