एक्स्प्लोर

एबीपी माझाचं स्मार्ट बुलेटिन | 20 नोव्हेंबर 2019 | बुधवार

सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.

एबीपी माझाचं स्मार्ट बुलेटिन | 20 नोव्हेंबर 2019 | बुधवार 1. 25 नोव्हेंबरदरम्यान महाशिवाआघाडीचा शपथविधी, अब्दुल सत्तारांची माझाकडे एक्स्क्लुझिव्ह माहिती, शुक्रवारी तयारीनिशी आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश 2. नवी दिल्लीत आज आघाडीच्या नेत्यांची बैठक, पवार मात्र अनुपस्थित, तर २ ते ३ दिवसांत सत्तापेच सुटण्याची राष्ट्रवादीच्या सूत्रांची माहिती 3. बरं झालं युती तुटली म्हणत तरूण भारतमधून शिवसेनेवर टीकास्त्र, एनडीएतून बाहेर पडण्याची किंमत सेनेला मोजावी लागण्याचाही घणाघात 4. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, सावरकरांना भारतरत्नसाठी समर्थनच, राऊतांचा पुनरूच्चार 5. ऊस दरासाठी सलग दुसऱ्या दिवशी सांगलीत स्वाभिमानीचं आंदोलन, मध्यरात्रीत 40 ट्रॅक्टर अडवले, वाहन मालक-स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली 6. गाडीचा हॉर्न वाजल्यानं खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या, नागपुरातील धक्कादायक घटना, कुख्यात आरोपी अटकेत 7. ई चलानचा दंड न भरल्यास अटक होण्याची शक्यता, दंड भऱण्यासाठी वाहनचालकांना 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ 8. बंद असलेली मुंबई-पुणे तिसरी रेल्वे मार्गिका 15 जानेवारीला सुरु होणार, नव्या वर्षात मुंबई-पुणे प्रवास सुरळीत, मध्य रेल्वेचा दावा 9. बैलाची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमांवर भिगवन पोलिसांत गुन्हा, हत्येची घटना इंदापुरातल्या पोंदवडी गावची, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु 10. अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खानच्या 'तानाजी' या मोस्ट अवेटेड सिनेमाचा ट्रेलर रिलीज, शिवरायांच्या सिंहाची गाथा पडद्यावर, ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 नोव्हेंबर 2019 | बुधवार | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sardar Fauja Singh : ‘टर्बन टोरनॅडो’चा अखेरचा श्वास; महान मॅरेथॉनपटू सरदार फौजा सिंह यांचे 114 व्या वर्षी अपघाती निधन
‘टर्बन टोरनॅडो’चा अखेरचा श्वास; महान मॅरेथॉनपटू सरदार फौजा सिंह यांचे 114 व्या वर्षी अपघाती निधन
Kolhapur : रिव्हॉल्वर घेऊन न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर, कमरेला हात लावताच पोलिसांना संशय; कोल्हापुरात सुरक्षेचे धिंडवडे
रिव्हॉल्वर घेऊन न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर, कमरेला हात लावताच पोलिसांना संशय; कोल्हापुरात सुरक्षेचे धिंडवडे
समृद्धी महामार्गावरुन 121 किलो गांजाची तस्करी; पोलिसांचे सायरन वाजले, सिनेस्टाईल पाठलाग, तिघांना अटक
समृद्धी महामार्गावरुन 121 किलो गांजाची तस्करी; पोलिसांचे सायरन वाजले, सिनेस्टाईल पाठलाग, तिघांना अटक
नाशिकमधील 'त्या' दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; तक्रारदारानेच मागे घेतला गुन्हा
नाशिकमधील 'त्या' दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; तक्रारदारानेच मागे घेतला गुन्हा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Non Veg Man:आयुष्यात कधीही शाकाहार न केलेला अवलिया; ना ब्लडप्रेशर, ना शुगर; 65 वर्षे खणखणीत
Pravin Gaikwad Ink Attack | प्रविण गायकवाडांवर शाईफेकणाऱ्यांवर कारवाई करणार, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन
Thackeray Reunion | महायुतीला ठाकरे बंधू एकत्र येण्याची भिती, संजय राऊतांनी डिवचलं
Thackeray Reunion | विजयी मेळाव्याचा युतीशी संबंध नाही,राज ठाकरेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Thackeray Alliance | विजय मेळावा राजकीय नाही, युतीचा निर्णय नोव्हेंबर-डिसेंबरनंतर!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sardar Fauja Singh : ‘टर्बन टोरनॅडो’चा अखेरचा श्वास; महान मॅरेथॉनपटू सरदार फौजा सिंह यांचे 114 व्या वर्षी अपघाती निधन
‘टर्बन टोरनॅडो’चा अखेरचा श्वास; महान मॅरेथॉनपटू सरदार फौजा सिंह यांचे 114 व्या वर्षी अपघाती निधन
Kolhapur : रिव्हॉल्वर घेऊन न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर, कमरेला हात लावताच पोलिसांना संशय; कोल्हापुरात सुरक्षेचे धिंडवडे
रिव्हॉल्वर घेऊन न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर, कमरेला हात लावताच पोलिसांना संशय; कोल्हापुरात सुरक्षेचे धिंडवडे
समृद्धी महामार्गावरुन 121 किलो गांजाची तस्करी; पोलिसांचे सायरन वाजले, सिनेस्टाईल पाठलाग, तिघांना अटक
समृद्धी महामार्गावरुन 121 किलो गांजाची तस्करी; पोलिसांचे सायरन वाजले, सिनेस्टाईल पाठलाग, तिघांना अटक
नाशिकमधील 'त्या' दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; तक्रारदारानेच मागे घेतला गुन्हा
नाशिकमधील 'त्या' दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; तक्रारदारानेच मागे घेतला गुन्हा
करमाळ्यात भाजपच्या शहराध्यक्षावर खुनी हल्ला, कोयत्यासह काठ्यांनी केली मारहाण, गुन्हा दाखल  
करमाळ्यात भाजपच्या शहराध्यक्षावर खुनी हल्ला, कोयत्यासह काठ्यांनी केली मारहाण, गुन्हा दाखल  
गुरुपौर्णिमेला साई दरबारी भक्तांचं भरभरुन दान; तीन दिवसांत सोनं-नाणं, कॅश अन् ऑनलाईही देणगी, रक्कम किती?
गुरुपौर्णिमेला साई दरबारी भक्तांचं भरभरुन दान; तीन दिवसांत सोनं-नाणं, कॅश अन् ऑनलाईही देणगी, रक्कम किती?
ना CV ना डीग्री! 'ही' कंपनी देतेय 1 कोटी रुपयांची नोकरी, नेमकी प्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
ना CV ना डीग्री! 'ही' कंपनी देतेय 1 कोटी रुपयांची नोकरी, नेमकी प्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
टॉप 5 मधील मंत्रिपदासाठी भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा, जयंत पाटील हसत हसत म्हणाले, पराचा कावळा कशाला करता!
टॉप 5 मधील मंत्रिपदासाठी भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा, जयंत पाटील हसत हसत म्हणाले, पराचा कावळा कशाला करता!
Embed widget