एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 1 जून 2019 | शनिवार | एबीपी माझा

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटिनमध्ये

  1. देशातल्या सर्व शेतकऱ्यांना सहा हजारांचं वार्षिक अनुदान,नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय,शहीदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीतही वाढ
  1. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 5 जुलैला,अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचं बजेट मांडणार,तर 19 जूनला नव्या लोकसभा अध्यक्षांची नियुक्ती
  1. सिलेंडरच्या दरात मध्यरात्रीपासून वाढ,अनुदानित सिलेंडर एक रुपया 23 पैशांनी महाग,गृहिणींचं बजेट कोलमडणार
  1. शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक,विधानसभेआधी मोठे फेरबदल होण्याची शक्यता,लोकसभेतील पराभवाचं चिंतन होणार
  1. अंदमानच्या समुद्रात ढगांची वर्दी,मान्सून दहा जूनपर्यंत कोकणात धडकण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
  1. पुणे ते मुंबई धावणार्‍या ऐतिहासिक डेक्कन क्वीनचा 90 वा वाढदिवस,एसटी महामंडळाची लाल परी 71 वर्षांची
  1. इडलीची चटणी बनवण्यासाठी चक्क टॉयलेटच्या पाण्याचा वापर,मुंबईतील बोरीवली स्टेशनवरचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात,ग्राहकांच्या जीवाशी खेळ
  1. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये दहा टक्के पाणीसाठा शिल्लक,मात्र मुंबईकडे जुलै अखेरपर्यंत पुरेसं पाणी
  1. अमेरिकेतल्या वर्जिनियामध्ये माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार,महापालिकेच्या इमारतीवर हल्ला,11 जणांचा मृत्यू
  1. विंडीजच्या ओशाने थॉमस आणि जेसन होल्डरच्या भेदक आक्रमणासमोर पाकिस्तानचा अवघ्या 105 धावांत खुर्दा,विश्वचषकाच्या इतिहासात पाकची दुसरी निचांकी धावसंख्या
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena: लोकसभा-विधानसभा 2029 साठी शिवसेनेचा मेगा प्लॅन, एकनाथ शिंदेंकडून उदय सामंत, श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
लोकसभा-विधानसभा 2029 साठी शिवसेनेचा मेगा प्लॅन, एकनाथ शिंदेंकडून उदय सामंत, श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
Hemant Dhome On Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीला पहिल्या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा जाहीर पाठिंबा; मनातलं सगळं बोलून गेला, अपेक्षाही सांगितल्या!
कॉकरोच जनता पार्टीला पहिल्या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा जाहीर पाठिंबा; मनातलं सगळं बोलून गेला, अपेक्षाही सांगितल्या!
Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीवर पहिली कारवाई; प्रचंड लोकप्रियतेनंतर सोशल मीडियावर नेमकं काय घडलं?
कॉकरोच जनता पार्टीवर पहिली कारवाई; प्रचंड लोकप्रियतेनंतर सोशल मीडियावर नेमकं काय घडलं?
Vidarbha Heat Wave: विदर्भात उष्णतेचा हाहा:कार, अकोला, अमरावती, वर्ध्याला 3 दिवस 'रेड अलर्ट'; तज्ज्ञांनी सांगितले तापमान वाढीचे धक्कादायक कारण, जाणून घ्या सविस्तर
विदर्भात उष्णतेचा हाहा:कार, अकोला, अमरावती, वर्ध्याला 3 दिवस 'रेड अलर्ट'; तज्ज्ञांनी सांगितले तापमान वाढीचे धक्कादायक कारण, जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक
Amravati MLC Election : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, पोटे तिसऱ्यांदा मैदानात?
Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
Cockroach Janata Party Abhijeet Dipke: सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
Kriti Kharbanda: 'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूमध्ये काँग्रेस सरकारचा भाग होणार; विजय यांच्या मंत्रिमंडळात आज दोन मंत्र्यांचा शपथविधी, व्हीसीके-आययूएमएललाही स्थान मिळण्याची शक्यता
तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूमध्ये काँग्रेस सरकारचा भाग होणार; विजय यांच्या मंत्रिमंडळात आज दोन मंत्र्यांचा शपथविधी, व्हीसीके-आययूएमएललाही स्थान मिळण्याची शक्यता
मराठी पोराच्या कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियामध्ये अक्षरशः धुमाकूळ; देशातील राष्ट्रीय पक्षांना अवघ्या काही तासात मागे टाकत केला इन्स्टावर फाॅलोअर्सचा विक्रम, तरुणाईचा उद्रेक असल्याची चर्चा
मराठी पोराच्या कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियामध्ये अक्षरशः धुमाकूळ; देशातील राष्ट्रीय पक्षांना अवघ्या काही तासात मागे टाकत केला इन्स्टावर फाॅलोअर्सचा विक्रम, तरुणाईचा उद्रेक असल्याची चर्चा
Amaal Malik On Industry Dark Side: वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...'
वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...'
Andekar vs Komkar : आधी नातू, मग आरोपीचा भाऊ अन् आता...; आंदेकर प्रकरणातील बदल्याची मालिका थांबेना! पुण्यात टोळीयुद्धाचे रक्तरंजित सत्र; काय आहे पार्श्वभूमी?
आधी नातू, मग आरोपीचा भाऊ अन् आता...; आंदेकर प्रकरणातील बदल्याची मालिका थांबेना! पुण्यात टोळीयुद्धाचे रक्तरंजित सत्र; काय आहे पार्श्वभूमी?
Embed widget