एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 19 मार्च 2019 | मंगळवार | एबीपी माझा
स्मार्ट बुलेटिन | 19 मार्च 2019 | मंगळवार | एबीपी माझा
- पर्रिकरांच्या निधनानंतर प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री, तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई उपमुख्यमंत्रीपदी विराजमान
- सल्ला नाही, पाठिंबा दिला! एअरस्ट्राईकबद्दलच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, शरद पवारांकडून सारवासारव
- नागपुरात वंचित बहुजन आघाडीची जागा कोण लढवणार यावर अद्याप निर्णय नाही, मात्र घोषणेपूर्वीच एमआयएमच्या नेत्याचा उमेदवारी अर्ज
- चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही, बोटयात्रेच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींचा मोदींवर हल्लाबोल
- प्रियांका गांधी पपी तर नरेंद्र मोदी शेर, देशाचे सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांचं बेताल वक्तव्य
- लोकसभा निवडणुकीसाठी आयकर विभाग सज्ज, अवैध व्यवहार आणि काळ्या पैशावर नजर ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था
- रेल्वे भरतीत परप्रांतीय घुसतील, त्यावर लक्ष ठेवा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
- मुंबई सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईला अटक, चुकीचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्याच्या आरोपाखाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
- 14 हजार कोटींचं कर्ज बुडवणारा नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
- सोमवारी राजौरीजवळच्या बट्टल परिसरात पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचा एक जवान शहीद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement