एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 19 जून 2019 | बुधवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, 'वन नेशन वन इलेक्शन'वर चर्चा, ममता बॅनर्जींचा मात्र बहिष्कार 2. राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठ्या घोषणा, 2021पर्यंत आंबेडकर स्मारक पूर्ण करण्याचं आश्वासन, तर सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी 775 कोटींचा निधी 3. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री एकाच मंचावर, वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम 4. नवी मुंबईतल्या सुधागड कॉलेज परिसरात स्फोटकांचा बॉक्स ठेवणारा कॅमेऱ्यात कैद, 'एबीपी माझा'च्या हाती सीसीटीव्ही फुटेज, आरोपीला बेड्या ठोकण्याचं आव्हान 5. अकरावी प्रवेशासाठी SSC विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत 8 टक्के तर इतर शाखेत 5 टक्के जागा वाढवणार, आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 6. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये चमकी तापाचा कहर सुरुच, आतापर्यंत 132 मुलं दगावली, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीदरम्यान नागरिकांचा रोष 7. मोदी सरकार राम मंदिर बांधायला दिरंगाई करत आहे, खासदार सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर 8. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील 'मंत्री' पत्नीसह गजाआड, 25 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी अभिनेते मिलिंद दस्ताने यांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी 9. व्हॉट्सअॅपसाठी फिंगरप्रिंट फीचर कार्यान्वित करण्याचा केंद्र सरकारच्या सूचना, फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न 10. विश्वचषकात इंग्लंडकडून अफगाणिस्तानचा 150 धावांनी धुव्वा, चौथ्या विजयासह इंग्लंड गुणतालिकेत अव्वल स्थानी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय

पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार

Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Embed widget