एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 17 ऑगस्ट 2020 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
![स्मार्ट बुलेटिन | 17 ऑगस्ट 2020 | सोमवार | एबीपी माझा ABP Majha Smart Bulletin for 17 august 2020 latest updates स्मार्ट बुलेटिन | 17 ऑगस्ट 2020 | सोमवार | एबीपी माझा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/17140447/17-August-2020.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
स्मार्ट बुलेटिन | 17 ऑगस्ट 2020 | सोमवार | एबीपी माझा
कोरोनामुळं भारतात 50 हजारांहून अधिक बळी, देशात कोरोनाबाधितांची संख्या 26 लाख 47 हजारांवर
खाजगी ट्रेन चालकांना रेल्वे स्टेशन्स निवडण्याचे स्वातंत्र्य, रेल्वे प्रशासनाची माहिती
मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका
पार्थ पवारांना भाजपात प्रवेश दिला जाणार नाही, खासदार गिरीश बापट यांचं वक्तव्य
मुंबईतील खासगी रुग्णालये लुटमारीची केंद्र, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा आरोप
खाजगी गाडीचालक अन् सरकारचं साटंलोटं असल्याने उशीरा रेल्वे सेवा सुरू केली, आमदार राम कदमांचा आरोप
78 वर्षांच्या राज्यपालांनी भरपावसात अवघ्या 50 मिनिटांत सर केला शिवनेरी, सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव
सायबर गुन्ह्याचं नेटवर्क 'जामताडा'; झारखंडच्या चार शहरांमध्ये दिलं जातंय सायबर क्राईमचं ट्रेनिंग
भारतात पुढील महिन्यात 5G सर्विसचं ट्रायल सुरु होण्याची शक्यता; चिनी कंपन्यांना परवानगी नाही
सीआरपीएफच्या जवानांनी जवानाचा मृतदेह खांद्यावर घेत पुरातून वाट काढली, सुकमामधील घटना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)