एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 15 नोव्हेंबर 2020 | रविवार | ABP Majha

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. सोमवारपासून सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु, मास्क बंधनकारक, भाविकांमध्ये समाधान, तर सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची भाजपची टीका 2. सरकारच्या निर्णयानंतर राज्यभरात भाविकांची जल्लोष, पुण्यात मिठाई वाटप, सोलापुरात सिद्धेश्वराची पूजा, तर पंढरपुरात फटाक्यांची आतषबाजी 3. ऑनलाईन पास असल्याशिवाय शिर्डीच्या साई मंदिरात प्रवेश नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थांचा निर्णय, तर पंढरपुरातही दीड ते दोन हजार भाविकांनाच दर्शन 4. देशासह राज्यभरात दिवाळीचा उत्साह, अमृतसरच्या सुवर्णमंदिराला आकर्षक रोषणाई, तर बिदरमध्ये दिव्यांपासून साकारली शिवरायांची प्रतिमा, विठ्ठल मंदिरही उजळलं 5. फटाके बंदीला मुंबईकरांचा प्रतिसाद, लक्ष्मीपुजनाच्या दिवशी मरिन ड्राईव्हवर शांतता, तर दिल्लीतील वायु प्रदूषणात मोठी वाढ पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 नोव्हेंबर 2020 | रविवार | ABP Majha 6. एलओसीवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकच्या बंकर्सच्या चिंधड्या, मिसाईल दिसताच पाकिस्तानी सैनिक बंकरमधून पळाला 7. लोंगेवालच्या भूमीवरून पंतप्रधान मोदींची गर्जना, आव्हान दिल्यास सडेतोड उत्तर मिळेल, मोदींचा चीन आणि पाकिस्तान इशारा 8. पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांना वीरमरण, कोल्हापूरचे ऋषिकेश जोंधळे, नागपूरचे भूषण सतई शहीद 9. राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी महाविकास आघाडीची राज्यपालांना मदतीची शिफारस, पंधरा दिवसांत सदस्या जाहीर करण्याची मागणी 10. ऊर्जाविभागाच्या भरतीत मराठा उमेदवारांना स्थान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती, मराठा उमेदवारांचा खुल्या आणि एससीबीसी वर्गात समावेश

महत्त्वाच्या बातम्या

State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget