एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 15 जून 2020 | सोमवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. मुंबईत आजपासून तीनही मार्गांवर लोकल सुरु, फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार, पहाटे साडेपाच वाजता चर्चगेट ते विरार पहिली लोकल धावली 2. आजपासून शाळा सुरु होणार नाहीत, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरु, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट आमदार कपिल पाटील यांची माहिती, शिक्षक वर्क फ्रॉम होम करणार 3. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्याची काँग्रेस नेत्यांची नाराजी कायम, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार 4. राज्यात काल दिवसभरात 3390 नवे रुग्ण, कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 7 हजार पार, तर राज्यात सध्या 53 हजार 17 रुग्णांवर उपचार सुरु 5. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आतापर्यंत राज्यातील 11 हजार कैद्यांना जामीन, जेलमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि बिघडलेली अवस्था सावरण्यास मदत होणार पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 जून 2020 | सोमवार | ABP Majha 6. जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 80 लाखांच्या उंबरठ्यावर; तर 4 लाख 357 हजार 177 लोकांचा मृत्यू, आतापर्यंत 41 लाख 04 हजार 373 लोक कोरोनामुक्त 7. मान्सूननं अख्खा महाराष्ट्र व्यापला; धुळे, सिंधुदुर्ग, परभणी आणि नगरमध्ये मुसळधार, धुळ्यात घरांमध्ये पाणी, पेरणीच्या कामांसाठी लगबग सुरु 8. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट, सुशांतच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार 9. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 ची सुरुवात, आज 12 प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या, कराराद्वारे परदेशातील आणि भारतातील मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करण्यास सहमती 10. नागपूर जिल्ह्यात 12 तासांत दोघांची हत्या, महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हत्याकांड झाल्याचे उघड, हत्या केल्यानंतर आरोपींकडूनच फोन करुन पोलिसांना माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 

राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण

स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला

मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 March 2025Special Report | Satish Bhosle | हतबल 'खाकी',मोकाट 'खोक्या' पत्रकारांना सापडतो पण पोलिसांना का नाही?Special Report | Beed Akka | गँग्स ऑफ बीड! रोज एक आका, रोज एक गँग; कार्यकर्ते की गुंड?ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 11 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती

Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित

पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?

Embed widget