एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 14 मे 2019 | मंगळवार | एबीपी माझा

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

  1. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवड्याभराची मुदतवाढ; मात्र MBBS, BDS बद्दल संभ्रम, तर ठोस आश्वासन मिळेपर्यंत विद्यार्थी आंदोलनावर ठाम
 
  1. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात शाब्दिक लढाईला जोर, रडार आणि ढगांवरुन प्रियंका गांधींचा मोदींवर पटलवार तर कोलकात्यात आमित शाहांचा रोड शो
 
  1. लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उतरवणाऱ्या मनसेची विधानसभेसाठी तयारी सुरु, रणनीती आखण्यासाठी ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा
 
  1. मला रोल देण्यासाठी वडिलांनी कधीच निर्मात्यांना गळ घातली नव्हती, विलासराव देशमुखांवरील केंद्रीय पियुष गोयल यांच्या टीकेला अभिनेता रितेशचं उत्तर
 
  1. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांच्या पतीची तब्बल आठ तास ईडीकडून चौकशी, कर्ज घोटाळाप्रकरणी ईडीसमोर हजेरी
  1. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही हेल्मेटसक्ती, हेल्मेट खरेदीसाठी नाशिककरांची दुकानात झुंबड, विनाहेल्मेट बाईक चालवणाऱ्या 1300 जणांवर कारवाई
 
  1. धावत्या लोकलसह प्रवासी फरपटत गेला, कुर्ला रेल्वे स्थाकातील थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे जीव बचावला
 
  1. कौमार्य प्राप्तीसाठी मुंबई-पुण्यातल्या तरुणींचा शस्त्रक्रियेकडे ओढा, वर्जिनिटी सिद्ध करण्यासाठी शस्त्रक्रिया करत असल्याचं धक्कादायक वास्तव उघड
 
  1. अमेरिकेतील अलास्कात दोन फ्लोटप्लेन्सची हवेत टक्कर, अपघातात वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू तर दहा जण जखमी, विमानातील एक जण बेपत्ता
 
  1. आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचं जोरदार स्वागत, ढोलताशांच्या गजरात मुकेश अंबानींच्या अँटिलियापासून मरिन ड्राईव्हपर्यंत जंगी मिरवणूक

महत्त्वाच्या बातम्या

गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget