एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 04 सप्टेंबर 2019 | बुधवार | एबीपी माझा

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

विधानसभेच्या रणनीतीवर रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं,  भाजप कोअर कमिटीची चर्चा तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक    सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, भिवंडीत पाणी साचलं, सध्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत    जीडीपीची घसरण आणि वाहन कंपन्यांच्या विक्रीत झालेल्या घटीचा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स 800 अंकानी घसरला  राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पूर्ण, शासनातर्फे राजभवनात भावपूर्ण निरोप, नवे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा शपथविधी गुरुवारी   शरद पवारांना सवाल विचारणाऱ्या अमित शाहांना रोहित पवारांचं उत्तर, भाजप नेत्यांना डबल ढोलकीची उपमा    लालबागच्या राजाच्या दानपेटीत भक्तांच्या इच्छांचा महापूर, चांगल्या बायकोपासून ते बिअर शॉपीचं लायसन्स मिळण्यासाठी बाप्पाला साकडं    दीड दिवसाच्या गणपतीला भावपूर्ण निरोप, पुण्यात कृत्रिम तलावांचा वापर, तर गणपती दर्शनासाठी नेत्यांनी चढली विरोधकांच्या घराची पायरी    मुंबईलगतच्या उरणमधील ओएनजीसी प्लांटची आग आटोक्यात, चौघांचा मृत्यू, गळतीमुळं लगतच्या वस्तीलाही आगीच्या झळा    मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कर्नाटकमधील कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार यांना ईडीकडून अटक, राजकीय वैमनस्यातून अटक झाल्याची काँग्रेसची टीका    मिताली राजचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, 2021 सालचा वन डे विश्वचषक मितालीचे लक्ष्य

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
Raj Thackeray on Chhath Puja : भाजपकडून मुंबईत छठपूजेवरुन मराठी Vs उत्तर भारतीय संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा गंभीर आरोप, म्हणाले, 'भाजपने देशाची वाट लावलेय'
भाजपकडून मुंबईत छठपूजेवरुन मराठी Vs उत्तर भारतीय संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा गंभीर आरोप, म्हणाले, 'भाजपने देशाची वाट लावलेय'
Gunratna Sadavarte : 'राज ठाकरे, छटमातेला नमन करा!, कोणामध्ये दम असेल तर...', छटपूजेच्या वादावरून सदावर्तेंचा राज ठाकरेंवर घणाघात, सयाजी शिंदेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल
'राज ठाकरे, छटमातेला नमन करा!, कोणामध्ये दम असेल तर...', छटपूजेच्या वादावरून सदावर्तेंचा राज ठाकरेंवर घणाघात, सयाजी शिंदेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं काय घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं काय घडलं?
Embed widget