एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 08 फेब्रुवारी 2021 | सोमवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. मुंबईतल्या मीरा रोडमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या मागे सिलिंडरचे स्फोट, खुल्या मैदानात एकामागून एक जवळपास 12 स्फोट, अग्निशमन दलाच्या जवानासह दोघं जखमी

2. देवभूमी उत्तराखंडमध्ये जलप्रलय, हिमकडा कोसळून धरणाचा बांध फुटला, दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू, 170 जण बेपत्ता; मदत आणि बचावकार्य सुरु

3. आम्ही तुमच्या सारखं वागलो असतो शिवसेना संपली असती अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात तर पाठीत खंजीर खुपसण्याची सवय नाही, राऊतांचा पलटवार

4. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपुरात गुन्हेगारी वाढली, अजित पवारांचा घणाघात, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना महामंडळ दिल्याचा आरोप

5. लहान मुलांवरही कोरोना लसीची चाचणी केली जाणार, जगातला सर्वात पहिला प्रयोग भारतात होणार, नागपुरातल्या रुग्णालयात तयारी सुरु

6. दशलक्ष लोकसंख्येत अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या, मृत्यूदर अन् सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात कमी

7. स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा संभ्रम

8. नौसैनिकाची हत्या आर्थिक वादातून? प्राथमिक तपासात पोलिसांना संशय, तपासासाठी पालघर पोलिसांची 10 पथके रवाना

9. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देण्याची शक्यता, कृषी कायद्यांवर काय बोलणार याकडं नजरा

10. ट्विटरच्या भारत-दक्षिण आशिया पब्लिक पॉलिसी हेड महिमा कौल यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिल्याची ट्विटरची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra FDA Actions News: दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक
दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक
कर्जत भीमाशंकरच्या जंगलात बेलगाम झाडांच्या कत्तली, अडीच लाखांवर झाडं धोक्यात; पर्यावरणाची राख करून प्रकल्पाचा घाट? स्थानिक नागरिक आज राज ठाकरेंची भेट घेणार
कर्जत भीमाशंकरच्या जंगलात बेलगाम झाडांच्या कत्तली, अडीच लाखांवर झाडं धोक्यात; पर्यावरणाची राख करून प्रकल्पाचा घाट? स्थानिक नागरिक आज राज ठाकरेंची भेट घेणार
Nagpur Crime News: नागपूरच्या वाठोड्यातील फ्लॅटमध्ये 500 रुपयांच्या नकली नोटांचं घबाड; छपाईचा कागद, लॅपटॉप, कलर प्रिंटरसह 37.83 लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूरच्या वाठोड्यातील फ्लॅटमध्ये 500 रुपयांच्या नकली नोटांचं घबाड; छपाईचा कागद, लॅपटॉप, कलर प्रिंटरसह 37.83 लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole : राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्जत भीमाशंकरच्या जंगलात बेलगाम झाडांच्या कत्तली, अडीच लाखांवर झाडं धोक्यात; पर्यावरणाची राख करून प्रकल्पाचा घाट? स्थानिक नागरिक आज राज ठाकरेंची भेट घेणार
कर्जत भीमाशंकरच्या जंगलात बेलगाम झाडांच्या कत्तली, अडीच लाखांवर झाडं धोक्यात; पर्यावरणाची राख करून प्रकल्पाचा घाट? स्थानिक नागरिक आज राज ठाकरेंची भेट घेणार
शांततापूर्ण आंदोलन नागरिकांचा घटनात्मक अधिकार, दाबण्याचा प्रयत्न केल्यास नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल; सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा
शांततापूर्ण आंदोलन नागरिकांचा घटनात्मक अधिकार, दाबण्याचा प्रयत्न केल्यास नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल; सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा
Flights to Saudi Arabia cancelled: सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
Mumbai Accident News: मुंबईच्या चांदिवलीत भरधाव कारची दोन दुचाकींना धडक, चार जण जखमी; कारचालक महिला मद्यधुंद असल्याचा स्थानिकांचा आरोप
मुंबईच्या चांदिवलीत भरधाव कारची दोन दुचाकींना धडक, चार जण जखमी; कारचालक महिला मद्यधुंद असल्याचा स्थानिकांचा आरोप
Nana Patole : राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण योगासह 4 योगांचा पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण योगासह 4 योगांचा पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम...
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
Embed widget