एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 12 मार्च 2020 | गुरूवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1.जागतिक आरोग्य संघटनेकडून महामारी म्हणून घोषित, भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द, जगभरात कोरोनाने चार हजार बळी 2. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11 वर, मुंबईतही दोघांना लागण, तर पुण्यात तब्बल 8 कोरोनाग्रस्त, नागपुरातही एक रूग्ण पॉझिटिव्ह 3. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं शनिवारपर्यंत अधिवेशन आटोपणार, आजपासून विधीमंडळात सामान्यांना प्रवेशबंदी, आयपीएल रद्द करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा 4. राज्यसभेसाठी भाजपकडून उदयनराजे, आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्तब, खडसेंच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम, तर राष्ट्रवादीकडून शरद पवारांचा अर्ज, चौथ्या जागेवरुन कुरबुर कायम 5. दिल्ली दंगलीवर बोलताना अमित शाहांकडून काँग्रेस अध्यक्षांच्या भाषणावर बोट, काँग्रेस नेत्यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा गृहमंत्र्यांचा आरोप Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 मार्च | गुरूवार | ABP Majha 6. आज तिथीनुसार शिवजंयती, औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यक्रम, राज्यभर शिवभक्तांचा उत्साह, कोरोनामुळे शिवसेनेकडून शिवजयंतीचे कार्यक्रम रद्द 7. येस बँकेच्या राणा कपूर यांच्या ईडी कोठडीत वाढ, 16 मार्चपर्यंत कोठडीत मुक्काम 8. सांगलीत तिहेरी हत्याकांडाने खळबळ; आई,वडील आणि बहिणीची भावाकडून हत्या, पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची कबुली 9. ऐतिहासिक शिवाजी पार्क आता ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’,महापालिकेत नामविस्ताराचा प्रस्ताव मंजूर 10. भारत-दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेला सुरुवात, 3 सामन्यांच्या मालिकेतला आज पहिला सामना धरमशालामध्ये

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार 
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Embed widget