एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 14 सप्टेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गजांजी हजेरी 2. एका राजेंचं ठरलं तर दुसऱ्या राजेंमध्ये अजूनही संभ्रम, मेळाव्यानंतरही रामराजे निंबाळकरांचा पक्षांतरासंदर्भात ठोस निर्णय नाही 3. भाजपची महाजनादेश यात्रा आज शरद पवारांच्या बारामतीत, तर पुढील आठवड्यापासून शरद पवारांचाही राज्यभर दौरा 4. शिवसेनेची यादीदेखील मुख्यमंत्रीच ठरवणार, जागावाटपावरून उद्धव ठाकरेंचा उपहासात्मक टोला, आमचं ठरलंय म्हणत युतीवरही अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब 5. आदित्य ठाकरेंनी ग्रामीण महाराष्ट्रातून विधासभा निवडणूक लढवावी, राजकीय चाणक्य प्रशांत किशोरांचा सल्ला,  निर्णयाकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष 6. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव शिवसेनेत दाखल, तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या खांद्यावरही भगवा, नालासोपाऱ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता 7. अस्तित्वाची लढाई ठरणारी विधानसभेची निवडणूक लढण्यासंदर्भात मनसे नेत्यांमध्ये दुमत, राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष, पक्षासमोर आव्हानांचा डोंगर 8. मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचा फैसला मतदारच करतील, सुनावणीदरम्यान हायकोर्टाचं मत 9. संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीची झीज सुरुच, पुन्हा एकदा लेपन प्रक्रिया होणार, तर मूळ मुद्द्यांकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष 10. निवड रद्द झालेल्या 118 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची अतिरिक्त पदावर नियुक्ती करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
माजी नगराध्यक्षाने लेखापालावर उधळल्या 500 रुपयांच्या नोटा; आरेरावी करत धमकावलं, जालन्यात खळबळ!
माजी नगराध्यक्षाने लेखापालावर उधळल्या 500 रुपयांच्या नोटा; आरेरावी करत धमकावलं, जालन्यात खळबळ!

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Embed widget