एक्स्प्लोर
नोटाबंदी सर्व्हे : नोटाबंदीचा हेतू साध्य झालाय का?

मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण झाले आहेत. या निर्णयानंतर देशभरात वादाची राळ उठली. मात्र मोदींच्या या निर्णयाबद्दल जनतेचं नेमकं मत काय? हे जाणण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एबीपी माझा करत आहे. यापूर्वीही ऑनलाईन सर्व्हेच्या माध्यमातून एबीपी माझाने जनमत जाणून घेतलं होतं. आता नव्या पोलच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेची मतं जाणून घेण्याचा हा प्रयत्न. (तुमचा पर्याय निवडल्यानंतर VOTE यावर क्लिक करा )
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















