एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
स्मार्ट बुलेटिन | 30 जानेवारी 2021 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
![स्मार्ट बुलेटिन | 30 जानेवारी 2021 | शनिवार | एबीपी माझा ABP Mahja smart bulletin for 30th January 2021 latest updates स्मार्ट बुलेटिन | 30 जानेवारी 2021 | शनिवार | एबीपी माझा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/30151808/SMART_BULLETIN_3001.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी तातडीनं बोलावली गुप्तचर यंत्रणांची बैठक
- मुंबईतील नरिमन हाऊस बाहेरील सुरक्षेत वाढ, दिल्लीतील स्फोटानंतर महत्वाच्या ठिकाणी कसून तपासणी
- सोमवारपासून सर्वांसाठी लोकल सुरु होणार, गर्दीच्या वेळा सोडून प्रवासाची परवानगी; रेल्वे बोर्डाची मंजूरी
- सिंघू सीमेवर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये झालेल्या हिंसाचारनंतर 44 जणांना अटक; आज दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं एक दिवसाचं उपोषण
- केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडून पूरग्रस्त पाच राज्यांना मदत जाहीर; 1 हजार 751 कोटी रुपये केंद्राकडून मंजूर
- महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक, प्रदेशाध्यक्ष निवडीसह शेतकरी आंदोलनावर होणार चर्चा
- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून उपोषण स्थगित, मनधरणी करण्यात भाजपला यश
- कर्नाटकमधील भाजप नेत्यांची वक्तव्य चुकीची, आम्ही निषेध करतो; चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य
- पुण्यात आज एल्गार परिषदेचं आयोजन, श्री गणेश क्रीडा कला मंचांवर भरणार परिषद; पुणे पोलिसांकडून परवानगी
- टेलिग्रामचं नवीन फीचर, व्हॉट्सअॅपचे चॅट सहज इम्पोर्ट होणार; यासाठी टेलिग्रामचं मायग्रेशन टूल वापरावं लागणार
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)