एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 23 जानेवारी 2021 | शनिवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये... 1. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये चार नेत्यांच्या हत्येचा कट, संशयित प्रसारमाध्यमांसमोर हजर, शेतकरी नेत्यांचा खबळजनक दावा 2. कोविन अॅपमधील अडथळे दूर होताच मुंबईत 92 टक्के लसीकरण, तर सर्वात जलद दहा लाख डोस देण्यात भारत जगात अव्वल 3. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95वी जयंती, पुतळा अनावरणासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार 4. अण्णा हजारे यांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांना अपयश, 30 जानेवारीपासून उपोषण करण्यावर अण्णा हजारे ठाम 5. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीचे छापे, तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर पुतणे मेहुल ठाकूर आणि कंपनीच्या सीएला अटक 6. सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत एक हजार कोटीपेक्षा अधिक नुकसान, तर कोविशील्ड लस पूर्णत: सुरक्षित, अदर पुनावाला यांची माहिती 7. बर्ड फ्लूने माणसाचा मृत्यू झाला असेल तर शोधून द्या, रोख बक्षिस देईन, मंत्री सुनील केदार यांचं आव्हान; चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनावर मात करण्यास शक्ती मिळत असल्याचाही दावा 8. झाडाचे पान का पडले, म्हणूनही भाजप महाविकास आघाडीविरोधात आंदोलन करु शकते, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला जयंत पाटलांचा टोला 9. 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा हद्दपार होण्याची शक्यता, नोटा परत घेण्यासाठी मोहीम आखा, आरबीआयचे बँकांना आदेश 10. गावकऱ्यांनी पेटवलेला टायर हत्तीच्या कानात अडकला, तामिळनाडूच्या मसिना गुडी गावातील घटना, उपचारादरम्यान हत्तीचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

Embed widget