स्मार्ट बुलेटिन | 03 सप्टेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
![स्मार्ट बुलेटिन | 03 सप्टेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा ABP Mahja smart bulletin for 03 September 2020 latest updates स्मार्ट बुलेटिन | 03 सप्टेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/03135553/3-September-2020.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
स्मार्ट बुलेटिन | 03 सप्टेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
राज्यात काल सर्वाधिक 17,433 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; पुण्यात रुग्णसंख्या लाखाच्या घरात
सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर राज्यपाल सकारात्मक, मंत्री उदय सामंत यांची माहिती
राज्यात पोलीस विभागात मोठे फेरबदल , विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली
कोरोना काळात वापरलेल्या हॅडग्लोव्ह्जचा पुनर्वापर करून विकणारी टोळी गजाआड, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त
गोरगरीबांच्या हक्काच्या तांदळाचा काळाबाजार, 18 जणांची टोळी पकडली, नवी मुंबई पोलिसांची कारवाई
पारसी समुदायाच्या 'फरवार्दियान' साठी 200 लोकांना कोर्टाची सशर्त परवानगी, नियमांचं पालन करणं गरजेचं
केंद्र सरकारकडून PUBG सह 118 चीनी अॅप्सवर बंदी, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे आदेश
केंद्राकडून व्यापक नागरी सेवा सुधारणा कार्यक्रम जाहीर, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 'मिशन कर्मयोगी'ला मंजुरी
भारत-चीन नियंत्रण रेषेवर तणाव कायम, भारताकडून सुरक्षा व्यवस्था वाढवली
बिग बॉसच्या 14 व्या सीझनची तयारी अंतिम टप्प्यात, राधे मां सहभागी होण्याची शक्यता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)