एक्स्प्लोर

LIVE: विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून नारायण राणे यांना उमेदवारी

हेडलाईन्स: विधानपरिषद निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार, राष्ट्रवादी 2, तर काँग्रेस 1 जागा लढवणार, तटकरेंची माहिती विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे यांना उमेदवारी ---------------------------------------- विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून नारायण राणे यांना उमेदवारी ---------------------------------------- नवी मुंबईतील 187 धोकादायक इमारतींची यादी जाहीर, या इमारतींचा पुनर्विकास होणार, आयुक्त तुकाराम मुंढेंचा धोरणात्मक निर्णय ---------------------------------------- 2008 मालेगाव बॉम्बस्फोट: राजेंद्र घुले, राजेश मोरे या तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांविरोधात इंदूर कोर्टाकडून अटक वॉरंट जारी ---------------------------------------- नाशिक: स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील एकमेव भारतरत्न, एखाद्या युद्धनौकेला सावरकरांचं नाव द्या, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मागणी ---------------------------------------- डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा 12 वर, स्थानिक नागरिकांना आढळला अनोळखी मृतेदह ---------------------------------------- १. डोंबिवली स्फोटाप्रकरणी प्रोबेस कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, तर स्फोटातील मृतांचा आकडा 11 वर ---------------------------------------- 2. एकनाथ खडसेंवरील आरोपांची केंद्रीय नेतृत्वाकडून गंभीर दखल,तर विरोधकांची शकुनी निती असल्याचा खडसेंचा आरोप ---------------------------------------- 3. आणखी किती खोटे गुन्हे दाखल करणार, थेट तुरुंगातून छगन भुजबळांचा सरकारला सवाल, सूडबुध्दीनं कारवाई होत असल्याचाही दावा ---------------------------------------- 4. दोषी कंत्राटदारांना नव्यानं दिलेली कंत्राट रद्द, हायकोर्टाचा मुंबई पालिकेला दणका, भ्रष्ट कारभारावरही कोर्टाकडून ताशेरे ---------------------------------------- 5. गेल्या अनेक वर्षे रखडलेल्या नवी मुंबई विमानतळावरुन लवकर टेक ऑफ, तीन महिन्यात निविदा मागवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती ---------------------------------------- 6. नाशिकमध्ये हत्यांचं सत्र चालूच, भरदिवसा मोक्कातून सुटून आलेल्या आरोपींकडून इसमाची दगडाने ठेचून हत्या ----------------------------------------   7. कोल्हापुरात वकीलाच्या घरातून ४० तोळं सोनं लंपास, ३५ हजारांच्या रक्कमही चोरट्यांनी लांबवली ---------------------------------------- 8. मोदी सरकारला २ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन, अमिताभ यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात ---------------------------------------- 9. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, राष्ट्रगीतादरम्यान फोनवर बोलल्यानं फारूख अब्दुलांकडून राष्ट्रगीताचा अपमान ---------------------------------------- 10. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची जपानच्या हिरोशिमामध्ये ऐतिहासिक भेट, अणुबॉम्ब हल्ल्य़ाच्या ठिकाणी जाणारे ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget