एक्स्प्लोर

LIVE: राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

हेडलाईन्स:   रत्नागिरीतील चिपळूण शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, अनेक भागात सोसाट्याचा वारा   नांदेड शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ ------------------------------ #दिल्ली : खडसेंसंदर्भातील अहवाल पक्षाध्यक्षांपुढे ठेवला असून, पुढची कारवाई ते निश्चित करतील - मुख्यमंत्री ------------------------------ #सोलापूर - शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना 1 रुपयात जेवण, कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम, उद्यापासून अंमलबजावणी ------------------------------ मुंबई : प्रसाद लाड विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता, पक्षातील नाराजी कमी करण्यासाठी भाजपचा प्रयत्न : सूत्र ------------------------------ #नवीदिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी भाजप मुख्यालयात दाखल, खडसेंबाबत निर्णय होण्याची शक्यता ------------------------------ मुंबई : कल्याण स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत ------------------------------ नागपूर : कुलरचा शॉक लागून तिघांचा मृत्यू, मानकापूर परिसरातील घटना ------------------------------ भाजपच्या अंतर्गत विषयात शिवसेनेने लुडबूड करु नये, पत्रक काढून भाजपची तंबी ------------------------------ शिवसेनेच्या राजीनाम्याच्या मागणीवर काही बोलायचं नाही,जे बोलायचंय ते पक्षाध्यक्ष बोलतील: खडसे   राजीनामा द्या, निर्दोषत्व सिद्ध करा आणि सन्मानाने पदावर या : शिवसेनेचा खडसेंना सल्ला   भोसरी जमीन प्रकरण संशयाचा मुद्दा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवं - : संजय राऊत   खडसेंनी जमीन खरेदी घोटाळा केला असेल, तर कायदेशीर कारवाई व्हावी - संजय राऊत
 
शिर्डीहून अहमदाबादला परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, खाजगी ट्रॅव्हल बस उलटल्यानं अपघात, 2 ठार 26 जखमी
--------------------------------------   1. एकनाथ खडसेप्रकरणी अण्णा हजारे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र लिहिणार, अंजली दमानियांची माहिती, आजपासून दमानियांचं उपोषण -------------------------------------- 2. मुख्यमंत्री फडणवीस कौशल्य विकास बैठकीसाठी आज दिल्लीत, बैठकीत खडसेंच्या विषयावर चर्चा होते का? यावर असणार लक्ष -------------------------------------- 3. आशिष खेतान यांच्या तालावर सीबीआय काम करतं, सनातन संस्थेचा गंभीर आरोप, दाभोलकर हत्याप्रकरणी पुणे, पनवेलमध्ये साधकांच्या घरी सीबीआयचे छापे -------------------------------------- 4. संगमनेरमधील कौमार्य प्रकरणावर अखेर पडदा, पीडित मुलीची मुलासोबत नांदण्याची तयारी, जातपंचांना मुठमाती देण्याचाही निर्धार -------------------------------------- 5. गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाचा निकाल आज येण्याची शक्यता, नरेंद्र मोदींवर माजी काँग्रेस खासदाराच्या पत्नीचे गंभीर आरोप -------------------------------------- 6. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या चर्चेला उधाण,  सोनिया गांधींचं सूचक मौन, पक्षसंघटनेत मोठ्या बदलाचे संकेत -------------------------------------- 7. 3 वेळा तलाख शब्द उच्चारून घटस्फोट देण्याच्या पद्धतीविरोधात मुस्लिम एकवटले, 50 हजार मुस्लिमांची न्यायालयात जनहित याचिका, अनेक राज्यात स्वाक्षरी मोहिम -------------------------------------- 8. अभिनेते रझाक खान यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू, अनेक विनोदी भूमिका अविस्मरणीय -------------------------------------- 9. गुजरातच्या गीर जंगलात सिंहाचं अनोखं चित्र कॅमेऱ्यात कैद, एकाच वेळी पाणी पिण्यासाठी 8 सिंहाची फॅमिली ट्रीप -------------------------------------- 10. एबीपी माझाच्या वेबसाईटचा नवा विक्रम, महिन्याला तीन कोटी प्रेक्षकांची पसंती, जगभरातून विश्वासार्ह बातम्या आणि अपडेट्ससाठी माझावर शिक्कामोर्तब

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget