एक्स्प्लोर
LIVE: 2 कोटींपेक्षा जास्त झाडं लावल्याचा राज्य सरकारचा दावा
हेडलाईन्स:
1. रात्रभर रिमझिम कोसळल्यानंतर मुंबईत पावसाची विश्रांती, कोकणातही दमदार, पश्चिम महाराष्ट्रातही जोर वाढू लागला, हिंगोली, नांदेडमध्ये गावं पाण्याखाली
---------------------------------
2. वन विभाग आज राज्यभरात 2 कोटी झाडं लावणार, मुंबईतल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मुनगंटीवार, उद्धव ठाकरेंची उपस्थिती, बिग बी कडूनही उपक्रमाचं कौतुक
---------------------------------
3. धोरणं पटली नाहीत तर बोलणारच, मुनगंटीवार यांच्या वाघभेटीनंतरही उद्धव यांची डरकाळी, वाघांची संख्या वाढण्यावर एकमत झाल्याचं मुनगंटीवारांचं वक्तव्य
---------------------------------
4. खडसेजी देशाला हदरवणारा गौप्यस्फोट कराच, खडसेंच्या जळगावमधील वक्तव्यावरून विरोधकांची मागणी, वक्तव्यावरुन खडसेंचा मात्रा यू-टर्न
---------------------------------
5. सरकारमधल्या काही जणांचा देशाला मुस्लिम मुक्त करण्याचा प्रयत्न, मुंबईतल्या इफ्तार पार्टीत शरद पवारांची मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टीका
---------------------------------
6. आजपासून बेस्टचा प्रवास स्वस्त होणार, तिकिट आणि पासच्या किंमतीत कपात, प्रवासीसंख्या घटल्यानं बेस्ट प्रशासनाचा निर्णय
---------------------------------
7. जुहूत तीन महिन्याच्या मुलीसह 9 जणांचा होरपळून मृत्यू, शॉर्टसर्किटमुळं खान कुटुंबावर घाला, आख्खी मुंबई हळहळली
---------------------------------
8. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालची युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक, पोलंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 असा विजय
---------------------------------
9. तुकोबांची पालखी आज पुण्याहून लोणी काळभोरच्या मुक्कामी, तर माऊलींची पालखी दिवेघाटातून सासवडमध्ये दाखल होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement