एक्स्प्लोर
LIVE: एकनाथ शिंदेंसह शिवसेना नगरसेवकांची बैठक
आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव प्रकरण, एकनाथ शिंदेंसह शिवसेना नगरसेवकांची नवी मुंबईतील महापौर बंगल्यावर बैठक
हेडलाईन्स:
1. तालिबान्यांनी जारी केला दहशतीचा व्हिडिओ, ट्रक बॉम्बच्या स्फोटानं इमारत उडवून देतानाचे ड्रोन शूट सोशल मीडियावर व्हायरल
----------------------------------
2. राणीच्या बागेतल्या 8 पैकी एका मादी पेंग्विनचा मृत्यू, जिवाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती, बालहट्टामुळे पेंग्विनचा जीव गेल्याची नितेश राणेंची टीका
----------------------------------
3. खंडणीचा पैसा सैन्याला नको, पाकिस्तानी कलाकारांच्या वादातून उद्धव ठाकरेंचा मनसे-भाजपला टोला, तर प्रायश्चिताचा पैसा स्वीकारू नका, माजी लष्करी अधिकाऱ्यांचं मत
----------------------------------
4. नगरपालिका निवडणुकांचा धुराळा आजपासून उडणार, पहिल्या टप्प्यासाठीच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरायला सुरूवात
----------------------------------
5. नाशिकच्या तळेगावमधील मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर आज चार्जशीट दाखल होण्याची शक्यता, 8 ऑक्टोबरला घडली होती घटना
----------------------------------
6. मोहाली वन डे जिंकून टीम इंडियाची मालिकेत 2-1 अशी आघाडी; कोहलीचं विराट शतक, तर धोनीलाही गवसला मिडास टच
----------------------------------
7. निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पार्टीत ताटातुट, अखिलेशकडून शिवपाल यांना मंत्रिमंडळातून डच्चू, तर मुलायम यांच्याकडून रामगोपाल यादवांची हकालपट्टी
----------------------------------
8. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या, वर्ध्यातल्या कुणबी-मराठा मोर्चाच्या निवेदनात नवी मागणी, ओरोस, माणगाव, पालघरमध्येही मोर्चाची धडक
----------------------------------
9. पोहण्याच्या सरावादरम्यान नाशकातल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, तर अश्विनी एकबोटेंवर पुण्यात अंत्यसंस्कार
----------------------------------
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement