एक्स्प्लोर

LIVE: गतिमान एक्सप्रेसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडून हिरवा झेंडा

बिहारमध्ये देशी आणि विदेशी दारु विक्रीवर बंदी, बिहार मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय -------------------------------- अफगाणिस्तानचा परवानमध्ये बॉम्बस्फोट, बॉम्बस्फोटात सहा जण ठार   --------------------------------   BREAKING- रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर, व्याजदरात पाव टक्क्यांनी कपात   --------------------------------   गतिमान एक्सप्रेसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडून हिरवा झेंडा, नवी दिल्लीहून एक्सप्रेस रवाना   --------------------------------   LIVE: पश्चिम रेल्वेरील बोरिवली-कांदिवली दरम्यानचा तांत्रिक बिघाड दुरुस्त   --------------------------------   लातूरला रेल्वेनं पाणी मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग, एकनाथ खडसे आज लातूर दौऱ्यावर, तर परभणीत 3 मे पर्यंत पाण्याच्या टाकीजवळ जमावबंदी   --------------------------------   प. रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पावसाच्या सरीमुळे बोरिवलीजवळ वीजवाहक यंत्रणेत बघाड, विरारहून चर्चगेटकेड जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम   --------------------------------   मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची हजेरी, मालाडमध्ये मुसळधार पाऊस तर दहिसरमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात   --------------------------------   हेडलाईन्स:   1. बहुप्रतिक्षीत पहिली एसी लोकल मुंबईत दाखल, कुर्ला कारशेडमध्ये सध्या मुक्काम, 16 एप्रिल पासून चाचणीची शक्यता -------------------------------- 2.  नव्या आर्थिक वर्षातील पहिलं द्विमाही पतधोरण रिझर्व्ह बँक आज जाहीर करणार,  व्याजदरात कपात होण्याची शक्यता -------------------------------- 3. महिनाभरात पेट्रोलच्या दरात सलग दुसऱ्यांदा मोठी वाढ, पेट्रोल 2 रुपये 19 पैशांनी तर डिजेल 98 पैशांनी महागलं. -------------------------------- 4. लातूरला रेल्वेनं पाणी मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग, एकनाथ खडसे आज लातूर दौऱ्यावर, तर परभणीत 3 मे पर्यंत पाण्याच्या टाकीजवळ जमावबंदी -------------------------------- 5. निवडणुकीच्या काळात वार्ताहारांपासून संपादकांपर्यंत सगळेच पैसे मागतात, अकोल्यात नितीन गडकरींचं वक्तव्य, मीडिया नकारात्मक असल्याचीही टीका -------------------------------- 6. खुर्ची गेली तरी बेहत्तर पण माफी मागणार नाही, भारत मातेच्या वादावरुन मुख्यमंत्र्यांनी खडसावलं, विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी -------------------------------- 7.  दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी.एन. साईबाबाला जामीन मंजूर, महाराष्ट्र सरकारनं साईबाबावर अन्याय केल्याचा सुप्रीम कोर्टाचा ठपका -------------------------------- 8. नागपुरात 27 कोटी रुपयांची सिगारेटची पाकीटं जप्त, वैधानिक इशारा योग्य आकारात न छापल्याबद्दल अन्न आणि प्रशासन विभागाची कारवाई --------------------------------

महत्त्वाच्या बातम्या

ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Embed widget