एक्स्प्लोर

LIVE: म्हाडाच्या सोडतीत जास्तीत जास्त घरं मराठी माणसाला मिळावी, नितेश राणेंची मागणी

हेडलाईन्स: 1. काश्मीरच्या कुपवाड्यात दोन ठिकाणी भारतीय जवानांची दहशतवाद्यांशी चकमक, 6 दहशतवाद्यांचा खात्मा, दृगमुल्ला परिसरात गोळीबार सुरुच ------------------------------ 2. मुंबईत रात्री पावसाची संततधार, गेल्या 24 तासात मुंबई शहरात 28.99 मिमी तर पश्चिम उपनगरात 44.72 मिमी पावसाची नोंद ------------------------------ 3. पदाचा गैरवापर करुन वायकरांनी एसआरएचे प्रकल्प लाटले, सलग दुसऱ्या दिवशी गंभीर आरोपांची माळ, मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम ------------------------------ 4. उद्धव ठाकरेंची शोलेतल्या असरानींशी तुलना करुन सेनेला हास्यास्पद ठरवण्याचा प्रयत्न, भंडारींच्या मनोगतमधील लेखानं खळबळ, वादानंतर भाजपनं हात झटकले ------------------------------ 5. पाणी, मंदिर आणि स्मशानं सर्वांसाठी खुली करू, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, आरक्षण घेण्यात प्रामाणिकता नसल्याचाही दावा ------------------------------ 6. दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास बालिश बुद्धीनं, हायकोर्टानं तपास यंत्रणांना झापलं, पानसरेंचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास नकार ------------------------------ 7. अहमदनगरमध्ये जलवाहिनीच्या व्हॉल्वमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, शेजारच्या शेतातही शिरलं पाणी. नागरिकांनी पाण्याच्या फोर्समध्ये धुतल्या गाड्या ------------------------------ 8. दोन तिहेरी हत्याकाडांनी मुंबई हादरली, मालवणी दोन नातवांसह आजीची हत्या, तर कल्याणमध्ये दरोड्याच्या उद्देशानं कुटुंबाला संपवलं ------------------------------ 9. पुढच्या 1 वर्षासाठी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा अनिल कुंबळेकडे, बीसीसीआयची घोषणा, रवी शास्त्री यांची संधी हुकली ------------------------------ 10. युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही यावर ब्रिटनवासियांचं मतदान, दुपारपर्यंत जनमत चाचणीचा निकाल येणार, जगाचं निकालकडे लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget