एक्स्प्लोर
LIVE: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून धोकादायक दरडी हटवण्याचं काम
हेडलाईन्स:
1. गजानन पाटील लाचखोरीप्रकरणी लोकायुक्तांकडून खडसेंना क्लीन चिट, तर नाशिकमधील वक्फ बोर्डाची 2 हजार कोटींची जमीन बिल्डरला दिल्याचा आणखी एक नवा आरोप
------------------------------------
2. दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेली मोटरसायकल वीरेंद्र तावडेंची, सीबीआयच्या सुत्रांची माहिती, तावडेच्या पत्नीचीही कसून चौकशी तर सीबीआयचं पथक जतमध्ये दाखल
------------------------------------
3. पहिल्याच पावसात रस्ते आणि लोकल वाहतुकीचा पुरता बोजवारा, मुंबईकरांच्या मोठ्या मनस्तापानंतर सध्या सर्व मार्गावरील वाहतूक सुरळीत
------------------------------------
4. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून धोकादायक दरडी हटवण्याचं काम, दुपारी 12 ते 3च्या दरम्यान 15 -15 मिनिटं वाहतूक बंद ठेवणार
------------------------------------
5. ओला-उबेरची सेवा राज्यभरातून हद्दपार करा, काळीपिवळीवाल्यांची अजब मागणी, आंदोलकांनी ओला आणि माध्यमांच्या गाड्या फोडल्या
------------------------------------
6. रखडलेल्या लोकलमध्ये महिलेची प्रसुती, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बाळ बाळंतीण सुखरुप, चिमुकलीचं नाव 'कोमल'
------------------------------------
7. मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यात आणखी तीन अभियंत्यांना अटक, आतापर्यंत 22 जणांवर कारवाई, घोटाळेबाज कंत्राटदार मात्र मोकाटच
------------------------------------
8. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या पॅनलची एकहाती सत्ता, सर्वच 17 जागांवर विजय, धनंजय मुंडेंना धोबीपछाड
------------------------------------
9. सुलतानच्या शुटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटतं, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सलमान खानवर टिकास्त्र, सलीम खान यांचा माफीनामा
------------------------------------
10. आपलं आवडतं नंबर वन न्यूज चॅनेल, एबीपी माझाला 9 वर्ष पूर्ण, निर्भिड आणि निष्पक्ष पत्रकारिता यापुढेही सुरुच राहणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement