एक्स्प्लोर

LIVE: मुंबईतील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी

हेडलाईन्स: 1. मुंबईत ढगांच्या गडगडाटासह रात्रभर जोरदार पाऊस, हिंदमाता परिसरात पाणी साचलं, लोकल 20 मिनिटं उशिरानं तर नवी मुंबईतही 2 तास पावसाची बॅटिंग -------------------------------- 2. आंतरराष्ट्रीय योगदिनासाठी भारतासह जगभरातले देश सज्ज, फरीदाबादमध्ये रामदेव बाबांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात तर चंदीगडच्या कार्यक्रमात पंतप्रधान योग साधणार -------------------------------- 3. संरक्षण आणि विमान वाहतूक क्षेत्रात 100 टक्के एफडीआय, केंद्र सरकारचा निर्णय, राजन यांच्या राजीनाम्यानंतर अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्याचा प्रयत्न -------------------------------- 4 . राजन यांच्या भारतीयत्वावर शंका घेणं आचरटपणा, नरेंद्र जाधव यांचा स्वामींवर हल्लाबोल, भाजपलही खडेबोल सुनावले -------------------------------- 5. केवळ दैव बलवत्तर म्हणून कर्नाटकात ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर बचावले, नदीला पूर आलेला असतानाही ट्रक पाण्यात घातला, दृश्यं कॅमेऱ्यात कैद -------------------------------- 6. मुक्त विद्यापीठाच्या पदवीसाठी सरकारी अधिकाऱ्यांचा कॉपी पॅटर्न, नांदेड विभागात 8 हजार जणांवर कारवाई, सेवा-शर्तीनुसार कारवाईची शिफारस -------------------------------- 7. शिवसेनेच्या हिशेबावर भाजपचं लक्ष, राज्य सरकारकडून पालिकेत मुख्य लेखापालांची नियुक्ती, शिवसेनेची कोंडी कऱण्याचा प्रयत्न -------------------------------- 8. माहीम सबस्टेशनमधून बॅटऱ्या चोरीला गेल्यानं पश्चिम रेल्वेचे तीनतेरा, काल गर्दीच्या काळात तासभर खोळंबा, प्रवाशांना अतोनात मनस्ताप -------------------------------- 9. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना जत आणि फोंड्यात ट्रेनिंग, सीबीआयच्या सूत्रांची माहिती, तर वीरेंद्र तावडे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात -------------------------------- 10. हरारेच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताची झिम्बाब्वेर दहा विकेट्सनी मात, धोनी ब्रिगेडनं साधली मालिकेत बरोबरी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Nashik Crime News: त्र्यंबकेश्वर मंदिरात 3000 रुपयांत 'व्हीआयपी' दर्शन, शरद पवार गटाच्या नेत्याला बेड्या; पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनची A टू Z स्टोरी
त्र्यंबकेश्वर मंदिरात 3000 रुपयांत 'व्हीआयपी' दर्शन, शरद पवार गटाच्या नेत्याला बेड्या; पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनची A टू Z स्टोरी

व्हिडीओ

Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Mhada Mumbai Lottery :  म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Embed widget