एक्स्प्लोर
LIVE: कर्जबाजारीपणाला कंटाळून आकोल्यातील शेतकऱ्याची आत्महत्या
हेडलाईन्स:
1. शिवसैनिकांनों स्वबळावर लढण्यासाठी तयारी करा, वर्धापनदिन उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन, युती होण्याची इच्छा असल्याचंही वक्तव्य
-----------------------
2. केंद्रावर शरसंधान, राज्यात संधान, नरेंद्र मोदींवर परखड टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने, शरद पवारांना मात्र चिमटे
----------------------
3. निजामाचा बाप म्हणणाऱ्या शिवसेनेबरोबर युती नको, भाजपच्या पुण्यातल्या बैठकीत सेनेविरोधात सूर, एकला चलो रे साठी भाजप कार्यकर्ते आग्रही
------------------------
4. तासभर पडलेल्या पावसानं मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं, दादर, हिंदमाता, किंग्स सर्कल भागात पाणीच पाणी, राज्यभरही रिमझिम
----------------------
5. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेची सीबीआय कोठडी आज संपणार, कोठडी वाढवून मागण्यासाठी सीबीआय तावडेला कोर्टात हजर करणार
----------------------
6. पिंपरीत भरदिवसा तरुणाला दगडानं ठेचून मारलं, पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
----------------------
7. पुण्यात आईची हत्या करुन 25 दिवसांच्या बाळाचं अपहरण, 3 आरोपी महिलांसह बाळ ताब्यात, हडपसरमधली धक्कादायक घटना
-----------------------
8. साताऱ्यातल्या कराडमध्ये संशयित आरोपीच्या मृत्यूप्रकरणी 12 पोलिस निलंबित, पोलिसांवर हत्येचाही गुन्हा दाखल, डायरित आरोपीची नोंद न केल्यानं कारवाई
---------------------
9. मुंबईत बाबासिद्धींकीच्या इफ्तार पार्टीत सलमान खान आणि कैटरिना कैफ एकत्र, इफ्तार पार्टीला नेत्यांसह अभिनेत्यांची हजेरी
--------------------
10. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त दिल्लीच्या राजपथवर जोरदार तयारी, कैलाश खैर, बाबूल सुप्रीयोच्या गाण्यावर रामदेव बाबांचा डान्सिंग योगा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement