एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : राज्यात कायदा सुव्यवस्थेची लक्तरे पार वेशीवर टांगली; आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची थेट कुंडलीच मांडली!

महाराष्ट्र भाजप पुरस्कृत खोके सरकारने घेतल्याने आताच्या कायदा आणि सुव्यवस्थेची ही एक झलक म्हणत त्यांनी गंभीर गुन्ह्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलिस स्टेशनमध्येच पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार केल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले आहेत. राज्यात एका मागोमाग एक सुरु असलेल्या घटनांना महाराष्ट्रात पोलिस खरंच आहेत का? असं विचारण्याची वेळ आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील गंभीर गुन्ह्यांची कुंडलीच मांडत शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. 

महाराष्ट्र भाजप पुरस्कृत खोके सरकारने घेतल्याने आताच्या कायदा आणि सुव्यवस्थेची ही एक झलक म्हणत त्यांनी गंभीर गुन्ह्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या 2 वर्षांत, बनावट व्हॉट्सॲप संदेशांवरून अनेक दंगली उसळल्या आहेत. गुंड व्यवसायांना धमकावत आहेत. दुर्दैवाने, अत्यंत अक्षम आणि निर्लज्ज बेकायदेशीर सीएमच्या अधिपत्याखाली ही महाराष्ट्राची सद्यस्थिती आहे. या गुन्हेगारांच्या राजवटीत नागरिकांना सुरक्षित कसे वाटेल? अशी विचारणा केली आहे. 

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 

1) काल रात्री एका भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात मिंधे टोळीच्या नेत्यांवर 5 गोळ्या झाडल्या.
2) गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत मिंधे टोळीच्या आमदाराने हातात बंदूक घेऊन मुंबईकरांना धमकावले. नंतर पोलीस ठाण्यात त्याच्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली. बॅलिस्टिक अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. या वागणुकीचे बक्षीस म्हणून त्यांना आता एका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
3) मिंधे टोळीचा आमदाराचा मुलगा मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुलगा नंतर होर्डिंगवर दिसला आणि घटना, पोलिस कारवाई नाही.
4) मिंधे टोळीच्या आमदाराच्या लोकांनी उत्तर मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली, तर इतरांची भाजपकडून शिकार केली जात होती. स्थानिक भाजप नेत्याने (2022 पर्यंत विधान परिषदेत विरोधी पक्षनेते) कार्यकर्त्याला भेट दिली पण पोलीस कारवाई झाली नाही.
5) कुटुंब खंडणीच्या मागण्या मान्य करत नसल्याने मिंधे टोळीचा एक नेता त्याचा मुलगा एका कुटुंबाला आणि मुलीला त्यांच्या घरात मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाला. कारवाई नाही. 
6) ठाण्यातील मिंधे टोळीच्या स्थानिक नेत्यांनी IVF उपचार घेत असलेल्या महिलेला मारहाण करून पोटात लाथ मारली, कॅमेऱ्यात कैद. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget