एक्स्प्लोर
राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या!
मुंबई : राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 5 जून रोजीच 17 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पाच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
- मिलिंद म्हैसकर
- डी. बी. गावडे
- जी. सी. मंगले
- व्ही. व्ही. माने
- रवींद्र बिनवडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement