एक्स्प्लोर

शिर्डीतील साईबाबा संस्थानला 4 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस

शिर्डी : राहाता महसूल प्रशासनाने शिर्डी साईबाबा संस्थानला 4 कोटी रुपय दंडाची नोटीस बजावली आहे. साई समाधी शताब्दीच्या उंबरठ्यावर महसूल प्रशासनाला जाग आली आहे. ब्रिटिश काळात काही भाविकांनी मंदिर परिसरात काही सरकारी मालकीच्या जागा भाडेतत्वावर घेतल्या होत्या. यातील काहींवर इमारतींची उभारणी झाली. साईबाबांच्या समाधीनंतर काही वर्षांनी या भाविकांनी सरकारची कुठलीही परवानगी न घेता संस्थानला दान दिल्या किंवा विकत दिल्या होत्या. शिर्डीतील वरिष्ठ पत्रकार प्रमोद आहेर हे गेल्या वर्षाभरापासून ‘शिर्डी गॅझेटीअर अनटोल्ड स्टोरीज’ या नावाचे पुस्तक लिहित असून, या पुस्तकासंदर्भात माहिती गोळा करताना ही बाब समोर आली. शिर्डीतील वरिष्ठ पत्रकार प्रमोद आहेर हे गेल्या वर्षभरापासून ‘शिर्डी गॅझेटीअर अनटोल्ड स्टोरीज’ नावाचे पुस्तक लिहित असून या पुस्तकात शिर्डीत साईबाबा आल्यापासून तर साई समाधी शताब्दीपर्यंतची इत्यंभूत माहिती असणार आहे. शिर्डी साईबाबा मंदिर परिसरातील जमिनी कोणाच्या आहेत आणि कोणी या जमिनी संस्थानला दिल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी वरिष्ठ पत्रकार प्रमोद आहेर हे राहाता येथील तहसिलदार कार्यालयात गेले असताना साई मंदिर परिसरातील दीक्षितवाडा, म्युझियम व लेंडीबाग ही 27 गुंठे जमीन सरकारी असल्याचे महसूल प्रशासनाच्या इतक्या वर्षांनी लक्षात आले. साई मंदिर परिसरातील काही जमिनी ब्रिटिशकालीन असून, या जमिनी सरकारी असल्याचे राहाता तहसीलदार यांच्या निदर्शनास आल्यानंतर राहाता तहसीलदार यांनी तातडीने शिर्डी साई संस्थानाला 4 कोटी रुपयांची नोटीस बजावली असून साई संस्थानी लवकरात लवकर ही जमिनी नियमानुकूल करण्यासाठी मूल्यांकनाच्या 75 टक्के रक्कम (3 कोटी 90 लाख 63 हजार रुपये) शासनाला नजराणा भरून या जमिनीचे सर्व कागदपत्र  साई संस्थाननी लवकरात लवकर कायदेशीर करून घेण्याची नोटीस महसूल प्रशासनाने साई संस्थानाला बजावली आहे. सात दिवसात लेखी स्पष्टीकरण द्यावं अन्यथा महसूल प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी प्रांत अधिकारी कुंदन सोनवणे यांनी दिली. सहा महिन्यावर साई समाधी शताब्दी महोत्सव येऊन ठेपला आहे. शिर्डी साईबाबांच्या समाधीच्या दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांना शिर्डीत सर्व सुख सुविधा मिळव्या यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थानला शासनाच्या मदतीची गरज असून आम्ही सर्व साई संस्थानचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटून विनंती करणार आहोत की, महसूल प्रशासनाने 4 कोटी रुपये केलेला दंड कमीत कमी करावं. साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी याबाबत माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget