एक्स्प्लोर

पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गालाही 30 मिनिटे ऑनलाईन शिक्षण, सुधारित वेळापत्रक जाहीर

पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गाला ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळांवर कारवाई करू नये असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने यू-टर्न घेतला. शिक्षण विभागाने बुधवारी (22 जुलै) नवीन परिपत्रक जाहीर करुन आता पूर्व प्राथमिक, पहिली, दुसरीसाठी सुद्धा ऑनलाईन वर्ग घेण्याचे वेळापत्रक दिले आहे.

मुंबई : आता पूर्व प्राथमिक ते इयत्ता दुसरीपर्यंतच्या वर्गासाठी सुद्धा ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जाणार असून त्यासाठी सुधारित वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये पूर्व प्राथमिकचे वर्ग सोमवार ते शुक्रवार 30 मिनिटे घेणार असून पालकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर पहिली आणि दुसरी इयत्तेसाठी सोमवार ते शुक्रवार 30 मिनिटांमध्ये दोन सत्र घेतले जाणार असून 15 मिनिटे पालकांशी संवाद व मार्गदर्शन तसंच 15 मिनिट विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण दिले जावे, असे निर्देश शाळांना दिले आहेत.

पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गाला ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळांवर कारवाई करू नये असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने यू-टर्न घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर शिक्षण विभागाने बुधवारी (22 जुलै) नवीन परिपत्रक जाहीर करुन आता पूर्व प्राथमिक व पहिली, दुसरीसाठी सुद्धा ऑनलाईन वर्ग घेण्याचे वेळापत्रक दिले आहे. यामध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 45 मिनिटांची दोन सत्रे शाळा घेऊ शकणार आहेत तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची 45 मिनिटांची एकूण चार सत्रे शाळा घेऊ शकणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गालाही 30 मिनिटे ऑनलाईन शिक्षण, सुधारित वेळापत्रक जाहीर

पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या वर्गांचे ऑनलाईन शिक्षण शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी कसे आणि किती वेळ घ्यावे याबाबत सूचना जारी केल्या आहेत. याआधी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अंदाजे तारखा शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण देण्याचेही निर्देश देण्यात आले होते. मात्र आता त्यात काही बदल करण्यात आला असून अतिरिक्त सूचना पुन्हा जारी करण्यात आल्या आहेत.

सुरुवातीच्या सूचनांमध्ये पूर्वप्राथमिक ते दुसरी पर्यंतच्या वर्गाना ऑनलाईन शिक्षण देऊ नये असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पालक शिक्षक संघटना या निर्णय विरोधात उच्च न्यायालयात गेल्या आणि या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यात आली. त्यानुसार पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतचे ऑनलाईन शिक्षण कसे असावे याबाबतच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत शिक्षक, पालकांना देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई अखेर रद्द, नेमकं प्रकरण काय?
पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला अखेर दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
Chatro Ki Gunj Pune : 'तु जाने ना...' गाण्यावर प्रणिती शिंदे, विशाल पाटलांसह काँग्रेसचे सगळेच नेते थिरकले; राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गुंज’चा शेवट जल्लोषात
'तु जाने ना...' गाण्यावर प्रणिती शिंदे, विशाल पाटलांसह काँग्रेसचे सगळेच नेते थिरकले; राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गुंज’चा शेवट जल्लोषात
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget