एक्स्प्लोर

मालेगाव स्फोट : ATS कोठडीत दोन आरोपींची हत्या : मेहबूब मुजावर

सोलापूर : मालेगाव स्फोटातील दोन आरोपींची आठ वर्षांपूर्वीच एटीएस कोठडीत हत्या केल्याचा धक्कादायक दावा तत्कालीन तपास अधिकारी मेहबूब मुजावर यांनी केला आहे. निलंबित पोलिस निरीक्षक मेहबूब मुजावर यांनी यासंदर्भात सोलापूर कोर्टात प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे.

मेहबूब मुजावर म्हणाले की, "मालेगाव स्फोटाचे दोन आरोपी संदीप डांगे आणि रामजी कलसांगरे यांना फरार असल्याचं सांगितलं जात होतं. खरंतर त्या दोघांची आठ वर्षापूर्वीच हत्या केली होती. इतकंच नाही तर एटीएसच्या कोठडीत हत्या केली. त्यानंतर, दोघांना मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मृत असल्याचा सांगत त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली."

  2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटात 8 लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. मेहबूब मुजावर हे मालेगाव स्फोटाच्या चौकशी पथकातील एक सदस्य होते. त्यानंतर 2009 मध्ये त्यांना उत्पन्नाहून अधिक संपत्ती आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं. सोलापूर कोर्टात सुरु असलेलं हे प्रकरण संपवण्यासाठी मेहबूब मुजावर यांनी याचिका दाखल केली आहे. याचवेळी प्रतिज्ञापत्र सादर करुन मेहबूब मुजावर यांनी मालेगा स्फोटाचे आरोपी संदीप डांगे आणि रामजी कलसांगरे यांची हत्या केल्याचा दावा केला आहे. मी कोर्टात आणखी खुलासे करेन, असंही मेहबूब मुजावर यांनी म्हटलं आहे. 2006 च्या मालेगाव स्फोटात साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित यांना ज्या दिवशी अटक केली, त्याच दिवशी संदीप डांगे आणि रामजी कलसांगरे यांनाही अटक केली होती. पण एटीएसने संदीप डांगे आणि रामजी कलसांगरे यांना फरार आरोपी घोषित केलं. दरम्यान,  मेहबूब मुजावर यांचे आरोप अतिशय गंभीर असून सरकार यावर गांभीर्याने विचार करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. एनआयए मुजावर यांच्या आरोपांची चौकशी करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget