एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 18th March 2023 : तूळ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते; आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 18th March 2023 : ळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी ठरणार आहे. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील.

Libra Horoscope Today 18th March 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीत बढतीची बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे, प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, प्रवासातून नवीन लोकांशी संपर्क  होईल. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवा, पण बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

कौटुंबिक जीवनात आनंद राहील

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी ठरणार आहे. आज तुम्हाला काही नवीन नातेसंबंध जोडायला मिळतील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. तुम्ही तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी संवाद साधाल. ज्यामुळे तुम्हाला खूप चांगले वाटेल. आज सहकाऱ्यांशी चांगल्या वागणुकीमुळे तुमची कामाच्या ठिकाणी प्रगती दिसेल. तुमचं कौतुक होईल. आज तुमच्या मुलांना थोडा वेळ द्या आणि त्यांचे मनोबल वाढवा. नातेवाईकांच्या कार्यक्रमांना भेट दया. धार्मिक गोष्टीत उत्साह वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.

तूळ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक संबंधांमध्ये गोडवा राहील. कुटुंबातील सदस्य प्रत्येक कामात एकमेकांना सहकार्य करतील. आज तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी नातेवाईक आणि मित्रांसोबत शेअर करा, ज्यामुळे तुमच्या मनाला खूप हलके वाटेल. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने आजचा दिवस मध्यम आहे. आज तुमचा जोडीदार तुम्हाला महत्वाच्या कामात सहकार्य करेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.

आजचे तूळ राशीचे आरोग्य

तूळ राशीचे आरोग्य पाहता पाठदुखीची समस्या असू शकते. आज शक्य असल्यास, विश्रांती घ्या आणि भुजंगासन करून पहा. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

तूळ राशीच्या लोकांनी मंत्रांसह सूर्यनमस्कार केल्यास फायदा होईल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 18th March 2023 : आज धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav Properties Auction: राजपाल यादव आर्थिक संकटात? चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढल्या, 16 कोटींचं कर्ज न फेडल्यानं प्रॉपर्टी लिलावात, बँकेनं नोटीस दारावर चिकटवली
राजपाल यादव आर्थिक संकटात? चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढल्या, 16 कोटींचं कर्ज न फेडल्यानं प्रॉपर्टी लिलावात, बँकेनं नोटीस दारावर चिकटवली
Manoj Jarange Patil on Eknath Shinde: शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात, मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवरही हल्ला
शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात, मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवरही हल्ला
Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर चुकूनही वाहू नका 'या' गोष्टी, भगवान शंकर होऊ शकतात नाराज; वाचा काय वाहावं आणि काय वाहू नये?
श्रावणात शिवलिंगावर चुकूनही वाहू नका 'या' गोष्टी, भगवान शंकर होऊ शकतात नाराज; वाचा काय वाहावं आणि काय वाहू नये?
Hindu Religion: शिवलिंगावर जलाभिषेक नंतर रिकामा तांब्या घरी आणत नाही ना? मंदिरातून भांड्यात नेमके काय आणावे? शिवपुराण, धार्मिक श्रद्धा जाणून घ्या..
शिवलिंगावर जलाभिषेक नंतर रिकामा तांब्या घरी आणत नाही ना? मंदिरातून भांड्यात नेमके काय आणावे? शिवपुराणातील उल्लेख, धार्मिक श्रद्धा..

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget