Latur District Gram Panchayat Election Result Live Update: लातूरमधील  280  ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण निकाल पाहता भाजपचा दबदबा  पाहायला मिळत आहे. 351 जागांपैकी 280 जागांचे कल हाती आले आहेत. 133 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.  


रेणापूर 33 ग्रामपंचायत निकाल (Renapur Gram Panchayat Election)


 भाजपा 17
 काँग्रेस 09
शिंदे सेना 01 


लातूर ग्रामीण 64 ग्रामपंचायत (Latur Gramin Gram Panchayat Election)


भाजपा 28 
काँग्रेस 24 
शिंदे 01 


औसा 60 ग्रामपंचायत निवडणुकीचा कल (Ausa Gram Panchayat Election)


बिनविरोध 02
काँग्रेस 20
राष्ट्रवादी 03 
उद्धव ठाकरे गट 15 
 भाजपा 10
इतर  08 


उदगीर 25 ग्रामपंचायत (Udgir Gram Panchayat Election)


 बिनविरोध चीमाची वाडी  01
 राष्ट्रवादी काँग्रेस 13
 काँग्रेस 06
 भाजपा  01
शिवसेना 01 


देवणी तालुका 8 ग्रामपंचायत (Devni Gram Panchayat Election)


 भाजपा 06
 काँग्रेस 02


शिरूर अनंतपाळ (Shirur Anantpal Gram Panchayat Election)


भाजपा 09
 काँग्रेस 02


निलंगा 62 ग्रामपंचायत (Nilanga Gram Panchayat Election)


काँग्रेस 6 
 राष्ट्रवादी 02
वंचित बहुजन आघाडी 01


जळकोट तालुका (Jalkot Gram Panchayat Election)


भाजपा 09
 राष्ट्रवादी 01
 काँग्रेस 02


उदगीर तालुका राष्ट्रवादी सरपंच 


करंजी - सोनटक्के भागवत गणपतराव 


उमरदरा - गट्टे यम्बाई बालाजी 


केकतसिंदगी - कांबळे बायनाबाई संदिपान 


होकर्णा - बोडके दामोदर भोजाजी .


चेरा - माने प्रकाश गुणवंतराव


 लाळी खुर्द - बिराजदार साक्षी विजयकुमार 


हावरगा- भोपळे अनुराधा ज्ञानेश्वर 


उमरगा रेतू - पन्हाळे राजकुमार मारोती


 गुत्ती - केंद्रे मिना यादव


 माळहिप्परगा - केंद्रे सुनीता रामचंद्र


 पाटोदा - नामवाड सुनील मारोती 


जगळपूर बु -लोहकरे अश्विनी संदिप


राज्यातील सात हजारांहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. 7 हजार 751 जागांपैकी भाजपने 1 हजार 535 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.


संबंधित बातम्या :


Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live Updates: राज्यभरातल्या 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल येण्यास सुरुवात, मविआ आणि भाजप-शिंदे गटात चुरशीची लढत