एक्स्प्लोर

Sanjay Mandlik on Shahu Maharaj : बोलताना एक शब्द चुकलो, पण मी अपमान केला नाही; संजय मंडलिक तोल सुटलेल्या वक्तव्यावर ठाम

Sanjay Mandlik on Shahu Maharaj : संजय मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी होत असताना त्यांनी एक शब्द चुकलो असे सांगतानाच मी अपमान केला नाही, असा दावा केला आहे.

कोल्हापूर : आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी प्रचार सभेत केल्यानंतर कोल्हापूरसह राज्यात संतापाचा उद्रेक झाला आहे. कोल्हापुरात शाहूप्रेमी जनतेकडून तसेच सोशल मीडियात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. संजय मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी होत असताना त्यांनी एक शब्द चुकलो असे सांगतानाच मी अपमान केला नाही, असा दावा केला आहे. हा दावा करताना पुन्हा एकदा शाहू महाराजांना उद्देशून प्रश्न विचारले आहेत. 

बोलताना एक शब्द चुकला

संजय मंडलिक वाद पेटल्यानंतर म्हणाले की, मी बोलताना एक शब्द चुकला. आताचे शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत, असं मला म्हणायचं होतं. शाहू महाराज यांनी दत्तक विधान झालं आहे की नाही हे त्यांनी सांगावं, दत्तक विधान कसं झालं हे देखील सांगावं? त्यामुळे मी शाहू महाराजांचा कोणताही अपमान केला नाही, असा दावा संजय मंडलिक यांनी केला. 

संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की, आमचं ठरलंय याचं ओझं डोक्यावर खूप होतं. मंडलिक नेहमी केलेल्या मदतीची उतराई करतात. मात्र, आम्ही कधी मदत केली, तर त्यांना कधी मदत वाटली नाही. नवीन मित्र धनंजय महाडिक झाल्यानंतर सतेज पाटील यांच्या पोटात दुखू लागलं. आमदार-खासदार म्हणजे त्यांना अजिंक्यतारावर नोकर वाटतात. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला मी 12 वा खासदार होतो, पण त्यावेळी सोबत गेलेले आमदार जास्त लाडके होते. एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले, गरिबासारखे शेकडो निधी काय मागता? एकनाथ शिंदे म्हणाले हजारो कोटी देतो.

सतेज पाटलांचा हल्लाबोल 

शाहू महाराजांवर वैयक्तिक टीका केल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिकांवर कडाडून हल्लाबोल केला आहे. सुरुवात त्यांनी केली असून शेवट आम्ही करु, असा इशारा त्यांनी मंडलिकांना दिला. छत्रपती घराण्याचा अपमान करणाऱ्या मंडलिकांनी माफी मागावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा, अशीही मागणी पाटील यांनी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget