Continues below advertisement

कोल्हापूर बातम्या

अवघ्या 20 दिवसांच्या तान्हुलीला दूध पाजताना काळाने घात केला; आईचा आकस्मिक मृत्यू, कोल्हापुरातील मन हेलावून टाकणारी घटना
माझी 500 एकर जमीन तुमच्या नावे करण्यासाठी उद्या 12 वाजता बिंदू चौकात येतोय; राजू शेट्टींचे राजेश क्षीरसागरांना ओपन चॅलेंज
धक्कादायक! कोल्हापुरात मुलींच्या घोळक्यात घुसली भरधाव कार, एकीचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी 
कोल्हापुरात ठेकेदाराने महानगरपालिकेला हातोहात 85 लाखांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर
पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादीलाच मिळायला हवी, मंत्री मुश्रीफांची मागणी, भाजपनंही केला दावा, कोणाला मिळणार संधी? 
मोठी बातमी : मंगेश चिवटे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत, मतदारसंघही ठरला?
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज बिलामध्ये विशेष सूट द्या; आमदार राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सावधान! मुंबईकरांसाठी पुढचे 4 तास महत्वाचे, हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा
देवाभाऊ म्हणतात शक्तिपीठ महामार्ग करून दाखवणार, आम्ही म्हणतो गाडून दाखवणार; शिवसेना ठाकरे गटाचा कोल्हापुरात 'निर्धार'
कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवारांची नाराजी कायम; निर्धार मेळाव्याला दांडी मारली
शक्तिपीठ महामार्गाच्या कोणी आडवा आल्यास त्याच्या आडवं उभा राहणार : राजेश क्षीरसागर
ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडेच्या शरीराचे तुकडे पोत्यात भरून हिरण्यकेशी नदीत फेकले; मारेकरी इतके क्रूर का झाले? नेमकं काय घडलं होतं?
शरीरसंबंध ठेवत बायकोविरुद्ध वारंवार तक्रारी दिल्याचा राग, कोल्हापुरात ग्रामपंचायत सदस्याला तवेरात कोंबून हात, पाय आणि शीर सुद्धा धडावेगळं केलं अन् तुकडे हिरण्यकेशी नदीत फेकले
हसन मुश्रीफांच्या कागलमधील म्हाकवे गाव म्हणतं आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या; झेडपी मतदारसंघावरून आक्रमक पवित्रा
चांगला कारभार केल्याचा डांगोरा पिटता तर मग तुम्हाला ‘टोकन’ देण्याची वेळ का आली? महादेवराव महाडिकांचा मुश्रीफांवर हल्लाबोल
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्याच्या हालचाली गतिमान; तब्बल 40 वर्षांच्या लढ्यानंतर स्वप्न सत्यात उतरणार
कोल्हापुरी 'पायताण' सातासमुद्रापार जाणार, इटलीच्या प्राडाचे शिष्टमंडळ दाखल, कारागिराशी करार करण्यास उत्सुक
आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबतची पगारासाठी वणवण; आठ वर्षे काढली पगाराविना, अजित पवारांकडे मागितली दाद, नेमकं काय घडलं?
चंदगड विधानसभा मतदारसंघामधून शक्तिपीठ महामार्ग व्हावा यासाठी सात बारा हातात घेऊन पदयात्रा
35 शेतकऱ्यांनी सात बारा दिले, 1 टक्का सुद्धा शेतकऱ्यांचे समर्थन नाही, कांगावा करणाऱ्या फडणवीसांचा ढोंगीपणा समोर; राजू शेट्टींचा सडकून प्रहार
सातबारा जमा केलेले शेतकरी नसतील तर मी राजकारणातून संन्यास घेईन, तुम्ही तयार आहात का? राजेश क्षीरसागरांकडून सतेज पाटलांना चॅलेंज
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola