एक्स्प्लोर

कोल्हापूर-सांगली महामार्गासाठी आता नवा ठेकेदार, काम युद्धपातळीवर करण्याचे नितीन गडकरी याचे निर्देश

Kolhapur Sangli Road: नितीन गडकरी गुरुवारी कर्नाटकातून कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिकही होते. यावेळी उभय नेत्यांनी कोल्हापुरातील रस्ते आणि विमानतळासंदर्भात चर्चा केली. 

Kolhapur Sangli Road: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या कामासाठी आता नवीन ठेकेदार नेमण्यात आला आहे. या महामार्गाचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. याबाबतची माहिती भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.शिरोली पुलापासून ते सांगलीमधील अंकली या 34 किमी रस्त्याच्या चौपदरीकरणाचा खर्च 840 कोटींचा आहे. नितीन गडकरी गुरुवारी कर्नाटकातून कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात असलेले खासदार धनंजय महाडिकही होते. यावेळी उभय नेत्यांनी कोल्हापुरातील रस्ते आणि विमानतळासंदर्भात चर्चा केली. 

गेल्या अनेक वर्षांपासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्याने रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे. वाढत्या रहदारीमुळे अपघातांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे हा मार्ग जीवघेणा झाला आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्यासाठी आता नवा ठेकेदार नेमण्यात येऊन हे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले. दरम्यान, कोल्हापूर विमानतळ मार्गाच्या चौपदरीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक आग्रही आहेत. यासंदर्भात त्यांनी  गडकरींशी चर्चा केली.

सांगली-कोल्हापूर महामार्ग काँक्रिटचा

जानेवारी महिन्यात कोल्हापूर दौऱ्यामध्ये गडकरी यांनी कोल्हापूर सांगली महामार्गाचे काँक्रिटीकरण लवकरच करणार असल्याची घोषणा केली होती. या रस्त्यावर पुढील 50 वर्षे एकही खड्डा पडणार नाही.कोल्हापूर, सांगलीसह देशभरातील कृषी मालाच्या निर्यातीसाठी हातकणंगले येथे ड्राय पोर्ट उभारू, अशी ग्वाही दिली होती. रेल्वे सुविधा उपलब्ध करून देऊ. त्यासाठी राज्य शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी. येथून जगभरात कृषी मालाची निर्यात करता येईल. राष्ट्रीय महामार्गांतर्गत असणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठीही निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही गडकरी यांनी दिले होते. रत्नागिरी मार्गावरील ‘आंबा ते पैजारवाडी आणि पैजारवाडी ते चोकाक’ या पॅकेजचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget